Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

((आपल्याला पटते क ?))

ब
ब्रिटिश
Wed, 01/28/2009 - 13:32
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4435 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ब
ब्रिटिश Wed, 01/28/2009 - 13:48 नवीन
ब्रम्हचर्या ची व्याख्या काय आसती ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/28/2009 - 13:53 नवीन
ब्रह्मा सारखी चर्या करुन केलेला उद्योग --अवलिया काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला? मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
व
विनायक प्रभू Wed, 01/28/2009 - 14:17 नवीन
ह्या शी र श का चे किती पार्ट येणार आहेत ते कळत नाही बॉ:
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Wed, 01/28/2009 - 14:19 नवीन
गुडघा खाजवा की! पटकन कळेल बगा मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विकास Wed, 01/28/2009 - 19:45 नवीन
मला तर आता ही झी टिव्ही वरील कधिही न संपणारी मालीका वाटते... कोणी संपेल म्हणले तर इतकेच म्हणेन, "असंभव"! ;) बाकी या मालीकेतील १०-१२ व्या भागाचे शिर्षक खालील प्रमाणे असावे...
)]}{[(आपल्याला पटते का?)]}{[(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Wed, 01/28/2009 - 14:24 नवीन
मी गोट्या कशा चांगल्या खेळाव्या ह्या विशयाचे समुपदेशन केले असते.
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ गुरुवार, 01/29/2009 - 03:19 नवीन
तेवडाच उपयोग - कोयबा फोडा :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 01/28/2009 - 18:13 नवीन
बायका नस्त्या तर अभिशेक बच्च्न व जान च लगिन होनार तसच झाल अस्त..... याराना झाला असता विद आउट प्रिय्का चोप्रा..........
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 01/28/2009 - 20:17 नवीन
ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते? कापडउद्योग अस्तित्वातच आला नसता... कारण बायका नाहीत म्हटल्यावर बायकांचे कपडेही नाहीत.... आणि बायका नाहीत म्हटल्यावर पुरुषांना कपड्यांची गरजच काय?:) -उघडाबंब डांबिसदादूस (अवांतरः मग गांधीजीना इतके महत्व मिळाले असते का? मुलांनो विचार करा...) :)
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Wed, 01/28/2009 - 20:28 नवीन
(अवांतरः मग गांधीजीना इतके महत्व मिळाले असते का? मुलांनो विचार करा...) अहो द्वारकानाथराव ह्या ड्यांबिसरावांचे कान पिळा जरा... ह्यांना कुठेही काहीहि आठवतं बॉ ... सलमान कसा विसरलात बरं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 01/30/2009 - 05:16 नवीन
अहो द्वारकानाथराव ह्या ड्यांबिसरावांचे कान पिळा जरा... द्वारकानाथजी आम्हाला जेष्ठ आहेत..... तेंव्हा जिथे त्यांची वहाण तिथे आमचं पागोटं.... आम्ही त्यात कमीपणा मानत नाही..... बाकी म्हणाल तर.... शिवराया आमचा देवराया... बाळ गंगाधर आमचा स्फूर्तीदाता... विनायक दामोदर आमचा मार्गदर्शक.... इतके समर्थ (आणि इरसाल!!!) म्हराटी नेते असतांना.... आम्हाला दुसर्‍या नेत्याची गरज नाही.... आपलाच, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा