Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन कसे वेडे-पिसे

प — पल्लवी, Wed, 01/28/2009 - 15:02

प्रतिक्रिया द्या
4009 वाचन

💬 प्रतिसाद (21)
स
सुचेल तसं Wed, 01/28/2009 - 15:06 नवीन
वा!!! सुंदर कविता... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
आ
आचरट कार्टा Wed, 01/28/2009 - 15:11 नवीन
छान आहे कविता... छान गती आहे. १-२-४ हे यमक आणखी मजा आणतं. आणि "दु:ख काळे शोभतसे !" हे तर लै भारी... -------------------------------------------------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/28/2009 - 15:30 नवीन
>> मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! >> हे तर खूपच आवडले :) पुलेशु.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/28/2009 - 17:25 नवीन
क्या बात है! मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! ही कडवी अतिशय उच्च. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 01/29/2009 - 14:22 नवीन
संपूर्ण कविताच सुंदर. मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे ! यात""हाती येई कवडसे" असे केले तर? मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बेसनलाडू Wed, 01/28/2009 - 18:02 नवीन
कविता आवडली. (मानसिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/28/2009 - 18:31 नवीन
मस्त... :) --अवलिया काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला? मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/28/2009 - 18:32 नवीन
मन कसे वेडे-पिसे मोरपीस नाजुकसे आठवांच्या झोतासवे कृष्णामाथी डुलतसे ! मस्त.. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 01/28/2009 - 19:03 नवीन
मस्त आहे--- वेडे पिसे मन. मीनल.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 01/28/2009 - 19:26 नवीन
असल्यासारखे मन!
मन कसे वेडे-पिसे स्वप्नं जुनी जाळितसे शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे !
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/29/2009 - 06:10 नवीन
शांतावल्या चितेवर स्वप्नं नवी रचितसे ! अगदी वेगळीच कल्पना .. कविता आवडली हेवेसांनलगे !! अजुन येउ द्या !!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या गुरुवार, 01/29/2009 - 06:23 नवीन
सुंदर. मात्रा आणि शब्दरचना छानच. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/29/2009 - 06:37 नवीन
शब्द, लय, कल्पना आवडली... :-) अवांतर - शिधा आहे भौ केसु, रंगास्वामी... कवि कसे वेडे पिसे शब्द जुने रचितसे मिपावर्ल्या लोकांवर धडा धडा फेकितसे!
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/29/2009 - 07:18 नवीन
:) मन कसे वेडे-पिसे जणु नभ पोकळसे जाता धरु नाठाळास हाती येते कवडसे वा: खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 01/29/2009 - 09:58 नवीन
मस्त झालीये अगदी नाजुक अलवार...... :)
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 01/29/2009 - 22:08 नवीन
कविता मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/30/2009 - 13:50 नवीन
सुरेख कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 01/31/2009 - 02:45 नवीन
कविता आवडली..
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 01/31/2009 - 03:19 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 01/31/2009 - 03:37 नवीन
आवडली. नादमय आहे आणि निराळ्या उपमांचा केलेला वापरही लक्षणीय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 01/31/2009 - 07:45 नवीन
एकदम सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा