Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी वेळ

फ
फटाकडी
Wed, 01/28/2009 - 19:50
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2784 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पिवळा डांबिस Wed, 01/28/2009 - 19:59 नवीन
हात्तिच्या, ते तर करतोच की!! फक्त, आमच्या "मी वेळे"ला "मिपा वेळ" असेही म्हणतात!!!! मिपावर रोज काही वेळ ज्ञानसंवर्धन करून आम्ही लईच तरतरीत होतो (आणि उरलेल्या इतर क्षेत्रांत **मस्ती करायला मोकळे होतो!!!!:) )
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 01/28/2009 - 20:02 नवीन
स्वत: करता वेळ द्यायचा म्हणजे या वेळेत नक्की काय करायच? कारण माझं असं मत आहे की आपण दिवसभर (आणि रात्रीसुद्धा ;) ) जे काही करतो ते आपल्या साठीच असते. बरं तुम्ही म्हणता तसा वेळ दिला तरी त्यामूळे टेंशन कमी कसं होतं? माझं असं मत आणि अनुभव आहे की टेंशन असले तर तुम्ही काहीही करा तुमच्या डोक्यातले विचार (ज्या बद्दल टेंशन आहे ते) काही कमी होत नाही. जरा विस्ताराने समजावून सांगा बरं! अनामिक
  • Log in or register to post comments
फ
फटाकडी Wed, 01/28/2009 - 20:25 नवीन
स्वत: करता वेळ हा "आई/ स्त्री" हीच्या करता उद्देशुन होता. पण म्हटल 'Discrimination' करतात अस सगळे पुरुष बोंबलतील, म्हणुन सगळयांना अस अनुबोधल. तेव्हा "आई/ स्त्री" जे पण करते दिवसभर (आणि रात्रीसुद्धा ;) ) नवरा आणि घराकरताच करते. तेव्हा सगळ्या "आई/ स्त्री" यांनी स्वत: करता वेळ हा कढावाच. :)
  • Log in or register to post comments
श
शंकरराव गुरुवार, 01/29/2009 - 09:46 नवीन
लेखिकेचा विचार योग्य आहे, स्वः ला जाणीवेतून दिलेली वेळ हिच खरि वेळेची ईथे व्याख्या होईल पुढे सविस्तर लिहु...
  • Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे ज्… गुरुवार, 01/29/2009 - 05:03 नवीन
स्वत: करता वेळ देणे म्हणजे एक अशी वेळ ज्या वेळेत आपण आपले आवडीचे काम करु शकु. असंच ना? काहींना एकटेपणात जास्त टेंशन येते मग ते दुसर्‍याबरोबर ती वेळ घालवतात. काहींना कुणाचा सहवास जास्त टेंशन देतो मग एकटे राहतात. माझा एक मित्र स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडुन घेतो अर्धा-एक तास. प्रत्येकाची आवड. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या गुरुवार, 01/29/2009 - 06:45 नवीन
लिहिण्याचा विचार करतोय... :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा