स्वप्न एखादे जणू...
💬 प्रतिसाद
(6)
र
राघव
गुरुवार, 01/29/2009 - 14:16
नवीन
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?
हा शेर आवडला.
मुमुक्षु
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 01/29/2009 - 18:05
नवीन
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?
झकासच!!
चतुरंग
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 01/29/2009 - 18:09
नवीन
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?
पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
सुंदर गजल !
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 01/29/2009 - 19:58
नवीन
तुला इथेही भेटून आनंद झाला रे :)
-----
>> ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
>>पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
मला सगळ्यात जास्त हा शेर आवडला.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/29/2009 - 21:16
नवीन
इथे भेटून आनंद झाला..
सुरेश भट डॉट इन वर वाचली होती ही गझल.
खूप सुंदर आणि नव्या आहेत सगळ्या कल्पना..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मिल्या
Sun, 02/01/2009 - 08:13
नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद..
संदीप, प्राजु मिसळपाव वर स्वागत केल्याबद्दल आभार :)
- Log in or register to post comments