Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोठ्यांचं लहान मन

स
संगीतनहुष
गुरुवार, 01/29/2009 - 11:52
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3007 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/29/2009 - 12:08 नवीन
काथ्याकूट (ना): ज्यातून काही निष्कर्ष निघत नाही अशी चर्चा. येथे या प्रश्नाचे उत्तर द्यायला हृदयनाथ येणार नाहीत, गोळवलकर येणार नाहीत की सावरकर येणार नाहीत. मग काथ्या कुटून काय मिळणार? हां आम्हाला ही कहाणी माहित नव्हती ती तुमच्याकडून कळली. त्याबद्दल धन्यवाद. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
श
शंकरराव गुरुवार, 01/29/2009 - 12:38 नवीन
खराट्याच्या काड्या सैल झाल्यावर काय करावे ?.... खराट्याला टाईट बांधायला काथ्याच वापरतात ना ? तोही ओला काथ्या. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Fri, 01/30/2009 - 05:53 नवीन
खराट्याच्या काड्या सैल झाल्यावर ओला करून कुटून घेतलेल्या काथ्याने पुन्हा बांधून घ्यावा. पण काड्या तुटल्या असे वाटले तर खराटा सरळ फेकून द्यावा. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल) ता. क. खराटा फेकून दिला तरी घाण साफ करायला पुन्हा दुसरा खराटाच आणावा. शंकररावांकडे मिळतो. आमच्या काथ्या कुटण्याच्या कारखान्याशेजारीच त्यांचे खराट्याचे दुकान आहे. (ह. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव
श
शंकरराव Sun, 02/01/2009 - 01:30 नवीन
काड्या तुटून आर्धा झालेला खराटा फेकून न देता मोरी साफ करायला व इतर ब-याच साफाईला वापरतात. आम्ही खराटे विकतो पण आमचे नाव काथ्या नाही ;-) आमचे खराटे ढील्ले पडत नाही.. माल ग्यरंटीचा आहे.. फक्त तिरूअनंतपूरम,वेंगुर्ल,लांजा कडच्या लांब काड्या व 'खराटाच्या' कारखान्यातला स्पेशल कुटलेला ओला काथ्या वापतो खराटा बांधायला ;-) उधारी बंद (कराट्याचे रोकठोक अपल ... खराट्याचे थोक व्यापारी) शंकरराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 02/01/2009 - 18:28 नवीन
=)) =)) =)) =)) =)) आवडलं खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव
म
माझी दुनिया गुरुवार, 01/29/2009 - 12:18 नवीन
:? :-? :think: माझी दुनिया
  • Log in or register to post comments
म
महेंद्र गुरुवार, 01/29/2009 - 16:56 नवीन
ओला काथ्या वापरायचे दिवस गेले आता. हल्ली प्लास्टिक्चा खराटा असतो. आणि प्लास्टिकचीच दोरी.. ~X(
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड गुरुवार, 01/29/2009 - 17:14 नवीन
आजकाल हे गाणे हृदयनाथ मंगेशकरांचे समजले जाते का? मला आठवते पूर्वी रेडिओ वर लावताना नेहमीच संगीत मधू गोळवलकर म्हणून सांगायचे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/29/2009 - 17:42 नवीन
हो असेचह दिसते. मी तरी वरील लेख वाचेपर्यंत ते गाणे हृदयनाथांचेच आहे असे समजत होतो. जालावर सुद्धा काही ठि़काणी या गाण्याचे संगीतकार हृदयनाथच दिसले. लेखामुळे काही वेगळी माहिती समजली. धन्यवाद. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
व
विद्याधर३१ गुरुवार, 01/29/2009 - 17:42 नवीन
सा रे ग म प मध्ये नामनिर्देशन करताना संगीत मधुकर गोळविलकर असेच दाखविले होते. विद्याधर
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 01/30/2009 - 04:20 नवीन
हे गीत मधुकर गोळवलरांनी संगीतबद्ध केलेले आहे, ह्याविषयी कधीच कुणी वेगळा क्लेम केलेला नाही. इथे चर्चाप्रस्तावक जे म्हणता आहेत, ते हे की मंगेशकरांनी त्या एका कार्यक्रमात असा स्पष्ट उल्लेख केला नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा