Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबईतल्या रस्त्यांचं चाललेलं कॉंक्रिटीकरण

त
तात्यालबाड
Fri, 01/30/2009 - 09:24
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1382 वाचन

💬 प्रतिसाद (2)
भ
भडकमकर मास्तर Fri, 01/30/2009 - 10:49 नवीन
आमच्या भागात पुष्कळ समतल विलगक केलेले आहेत, बांधकाम चालू असताना त्यांच्याशेजारी अरुंद रस्ते भीषण... संरक्षक पत्रे तुटलेले असतात . आणि त्यांचे गंजके कोपरे वार्‍यावर हेलकावत दुचाकीस्वारांच्या मध्ये येतात...आणि त्या पत्र्यांमुळे संरक्षण व्हायच्या ऐवजी काही जण तिथे अपघाती मृत्यूलाही सामोरे जातात... .. आमचे एक अज्ञ निरीक्षण ..... रस्ता बांधताना हल्ली खणत नाहीत , आहे त्यावर नवीन उंच उंच रस्ता बांधतात.... काही वर्षांतच आजूबाजूची घरे दुकाने गेली खड्ड्यात .... अवांतर : एकाच वेळी हगून ठेवण्यात एमएमआरडीए चा हात कोणी धरू शकणार नाही. वरील वाक्य भाषासौंदर्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय वाटले. :) एखादी संस्था / व्यक्ती(?) एकाच वेळी अनेक ठिकाणी हगते म्हणून तिचा हात कोण धरायला जाईल ? आणि हात धरून तरी फायदा काय? 8| ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कवटी Fri, 01/30/2009 - 11:11 नवीन
एखादी संस्था / व्यक्ती(?) एकाच वेळी अनेक ठिकाणी हगते म्हणून तिचा हात कोण धरायला जाईल ? आणि हात धरून तरी फायदा काय? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा