पाककृती ग्रेव्हीजची रेसिपी By ज्योति · Fri, 01/30/2009 - 16:36 ">Fri, 01/30/2009 - 16:36 Primary tabs बघा मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का? Log in or register to post comments अनंत छंदी 01/30/2009 - 17:10 या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा. Log in or register to post comments लिखाळ 01/30/2009 - 17:12 पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ. -- लिखाळ. Log in or register to post comments चकली 01/30/2009 - 19:56 मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे. पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही पनीर मसाला - लाल ग्रेव्ही पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या चकली http://chakali.blogspot.com Log in or register to post comments ज्योति 01/31/2009 - 15:13 धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले. खुपच रेसिपी मिळाल्या. नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? Log in or register to post comments दशानन 01/31/2009 - 15:15 >>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? एक आठवडा भर तर नक्कीच ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी - Log in or register to post comments
अनंत छंदी 01/30/2009 - 17:10 या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा. Log in or register to post comments
लिखाळ 01/30/2009 - 17:12 पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ. -- लिखाळ. Log in or register to post comments
चकली 01/30/2009 - 19:56 मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे. पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही पनीर मसाला - लाल ग्रेव्ही पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या चकली http://chakali.blogspot.com Log in or register to post comments
ज्योति 01/31/2009 - 15:13 धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले. खुपच रेसिपी मिळाल्या. नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? Log in or register to post comments
दशानन 01/31/2009 - 15:15 >>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? एक आठवडा भर तर नक्कीच ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी - Log in or register to post comments
या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा.
पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ.
-- लिखाळ.
मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे.
पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही
पनीर मसाला - लाल ग्रेव्ही
पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही
बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या
चकली
http://chakali.blogspot.com
धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले.
खुपच रेसिपी मिळाल्या.
नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?
>>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?
एक आठवडा भर तर नक्कीच !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -