Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाविप्र-२

व
विनायक प्रभू
Fri, 01/30/2009 - 14:06
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3398 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 01/30/2009 - 14:09 नवीन
होत असावा..... खरडफळ्यावर २९०००+ नोंदी/खरडी होत्या......त्या डीलीट केल्याबद्दल नीलकांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ;) ह. घे रे भौ ;) - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Fri, 01/30/2009 - 14:28 नवीन
प्रभुदेवा डोक्यातले नको ते विचार काढण्यासाठी काही डीलीटसारखी व्यवस्था आहे का हो? :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 01/30/2009 - 14:30 नवीन
आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/30/2009 - 15:45 नवीन
मग ती व्यवस्था मला बी सांगा गुरुदेव... (शिष्य) मदनबाण..... :) .रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Fri, 01/30/2009 - 15:47 नवीन
इथे का व्यनि मधे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/30/2009 - 15:50 नवीन
कुठेही चालेल... (शिष्य) मदनबाण..... :) .रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/31/2009 - 08:58 नवीन
.रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!
.तहेआ क्सष्टेमि गलिंस्पे .लेआ हीना ताहिलि टेलउ लातु णप .लेआ ताचवा टेलउ लाम्हाआ ,हो बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विनायक प्रभू Fri, 01/30/2009 - 15:54 नवीन
जेवण जेवताना आपण जेवणाचा फारसा विचार करतो का? पाणी पिताना पण तसेच. मग हाच फंडा सगळीकडे वापरायचा. सगळीकडे म्हणजे वेगळे सांगायला नको ना? कंप्युटरच्या भाषेत सांगायचे झाले तर कुकीज मोकळ्या करायच्या. कार्यक्षमता आपोआप वाढते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/30/2009 - 16:22 नवीन
व्होके.. कुकीज मोकळ्या करातो. :) (शिष्य) मदनबाण..... :) .रत तेये ताचवा ही टेलेउ लाम्हा तु.व्वा !!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/30/2009 - 20:38 नवीन
=)) =)) =)) मदण्या मदन्या .. अरे .. कुकिज डिलीट केल्या तरी ब्राऊझिंग ऍक्सेस आहे का रे ? आणि डेटा आहे का ? णाही तर "डबा लावायचाय .. मेस कुठे छान आहे ? " असा धागा काढशील =)) जिमीणीपासुन साडेतिन फूट उंचीवर झोपत जा रे बाबा =)) जय जय प्रभुविर समर्थ ( रामदासांणा राग तर येणार णाही णा या रिप्लेसमेंटचा ? ) - टारबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विनायक प्रभू Sat, 01/31/2009 - 04:59 नवीन
जमीनीपासुन साडे तीन फुटावर झोपणे व त्याचे फायदे ह्यावर वेगळा लेख लिही की रे लेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ध
धनंजय Sat, 01/31/2009 - 01:53 नवीन
दोन्ही स्पेलिंगे बरोबर आहेत, पण अर्थ वेगवेगळे आहेत. Do men invade women's domain? **Do men? Of course.**
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/31/2009 - 04:54 नवीन
पार डोक्यावर बाटली फुटली.... :( काय बी नाय कळाले की राव [( अडाण्यांचा सरदार ! जैनाचं कार्ट ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/31/2009 - 08:22 नवीन
वापिप्र - २ आधी वाटले वाचकांनी विचारलेले प्रश्न - २ .............नंतर कळले .........वाचक (!) विनायकाचे प्रश्न (एकुण) २ असो. चालु द्या.... जमले तर विडंबन टाकतो.. नक्की नाही. व्यनीतुन पुन्हापुन्हा विचारु नये. त्रास होतो. आतापर्यत व्यनी ४७ जाताजाता- तुम्ही किती वाजता झोपता? --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा