Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाळासाहेबांना कोंडून ठेवताना

अ
अन्वय
Fri, 01/30/2009 - 15:00
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2629 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
संदीप चित्रे Fri, 01/30/2009 - 17:52 नवीन
लेखाच्या दुव्यासाठी धन्स :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/30/2009 - 18:00 नवीन
दुव्यासाठी धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 01/30/2009 - 19:11 नवीन
दुव्यासाठी आभारी आहे असेच म्हणतो. आपल्याला मन:पुर्वक धन्यवाद ... आम्ही बाळासाहेबांबरोबरच धर्मवीर आनंद दिघ्यांचेही चाहते आहोत ... आज बर्‍याच वर्षानंतर त्यांची "छबी व प्रसंग" पहायला / वाचायला मिळाले, मनाला समाधान वाटले. धन्यवाद ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अनामिका Fri, 01/30/2009 - 20:07 नवीन
अन्वय ! तुमचे मनापासुन आभार्............... तुम्ही हा दुवा उपलब्ध करुन दिलात आणि एखादा जुना चित्रपट पहावा तसे बाळासाहेब व दिघेसाहेब यांच्यातल्या एका वेगळ्या नात्याच्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला........... सतिश प्रधान रायगडमधुन निवडणुक लढवत असताना बाळासाहेबांची एक सभा नागोठण्यात झाली होती.या द्वयींच्या उपस्थितीने आणि वक्तृत्वाने गाजलेली ती सभा आज आठवली ,आणि तेंव्हा घडलेले काही किस्से देखिल आठवले................ मनापासुन आभारी आहे................. "अनामिका"
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Fri, 01/30/2009 - 23:40 नवीन
एक सभा नागोठण्यात झाली होती.या द्वयींच्या उपस्थितीने आणि वक्तृत्वाने गाजलेली ती सभा आज आठवली ,आणि तेंव्हा घडलेले काही किस्से देखिल आठवले................ मिपाकराना वाचायला आवडेल ... लिवा की भरपूर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा