जनातलं, मनातलं

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका

Primary tabs

वेगवेगळ्या क्षेत्रातील
पुरुषांच्या बायका
नवरयाबरोबर भांडताना, काय
उदगार काढतील..?

पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... "पुरे
झाकी तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ..."थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली
धुलाइ करीन."
लोहाराची बायको ... "ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ..."
गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... "केसाने
गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... "दात तोडुन
हातात देइन."
शिंप्याची बायको ..."मल
शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ..."कशाला
नाटक करता?"

इति महेश....

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवीन ________-
असे शीर्षक वाचून आम्हाला काहीतरी वेगळेच वाटले.... :)

अभ्या..

मीटरच तोडीन.
यमकात हाणीन.
मुक्तछंदात तुडवीन.
शीर्षक गंडवीन.
मुखडा रंगवीन,
.
.
सगळ्यात शेवटी.....
पाटणकरांपाशी नेऊन सोडीन हां.

आदूबाळ

अभ्यामोरे, प्लिस मेंटेन द डेकोरेशन.