जनातलं, मनातलं

आपल्याला पटते का?-२

Primary tabs

आज जग २१ व्या शतकात आहे? :O आपण अधोगती केली :> नवे विचार बदलले पाहिजेत हे मान्य :W पण आज काही लोक एकच आयडी घेऊन वेगवेगळ्या संकेतस्थळावर वावरतात हे पटत नाही. ~X( अनेकआयडीव्रत ती फॅशन नसून त्याला काही महत्व आहे. :B आजच्या तरुण पिढीने आयडी बनवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे L) आपण अंतरजालीय आहोत आणि प्रत्येकानेच दशावतारी नाटक करणे गरजेचे आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) (अधोगत)केशवसुमार <:P
सहज

अनेक आयडी असलेल्या महान व्यक्तिंच्या रंजक कथा सांगा ना की एक आयडी असलेले संस्कृती संवर्धनासाठी प्रवृत्त होतील.

:-)

अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

केशवसुमार

पाध्ये येतील हं..
(पाध्येंना घाबरणारा)केशवसुमार

अवलिया

आई.. ग...
नका हो आठवण काढू....अजुन टेंगुळ दुखतेय ;)

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

टारझन

केसुंचे गद्यप्रकारातील विडंबण पाहुन अंमळ मज्जा आली .... जरा येळ णाहीये . नाय तर याच थिम वर एक झकास कल्पणा सुचलेली ..

-टारझन
(पोरगी)आपल्याला पटते का ?

आपला अभिजित

आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे

पतन?? की जतन???

सहज

केसु सगळ्यांची अशी मती गुंग करतात. म्हणुन त्यांना किर्तनात एक कथा ऐकवा म्हणजे सगळे सपश्ट होईल अशी विनंती करतोय.

:-)

अवलिया

संपादकपदासाठी लायक व्यक्ति...
तात्या, कृपया विचार करा... :)

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

दशानन

१+१-१=+१
१-१+१=१

हेच गणीत येतं बाकी आकडे शिकलो नाय :(

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -