Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेयर मार्केट - एक अंदाज

द
दशानन
Sat, 01/31/2009 - 08:38
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7123 वाचन

💬 प्रतिसाद (23)
अ
अवलिया Sat, 01/31/2009 - 08:42 नवीन
शेअर मार्केट म्हणजे काय? * वर्स्ट इज यट टु कम. बी प्रीपेअर्ड. * --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/31/2009 - 08:53 नवीन
तुला माहीत नाही :? =)) :D काय तरी व्यवस्थीत प्रतिसाद दे.. मार्केट बद्दल चे विचार मांड आपले ! उगाच नाटक ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 01/31/2009 - 08:56 नवीन
काय तरी व्यवस्थीत प्रतिसाद दे.. मार्केट बद्दल चे विचार मांड आपले ! उगाच नाटक ! का ? लोकांनी मला मारावे असे वाटते तुला... !! असो. वरती नीट बघ दोन * मधे माझा व्यवस्थित प्रतिसाद आहे. --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Sat, 01/31/2009 - 08:59 नवीन
ह्म्म्म ! बरोबर आहे पण किती खाली जाईल ! ह्याचा अंदाज ? इन्ट्रा डे काय वाइट आहे :? अथवा एफ & ओ ? २९ तारखे पर्यत ! म्हणजे कमीत कमी २० दिवस तरी मिळतातच की ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 01/31/2009 - 09:05 नवीन
बरोबर आहे पण किती खाली जाईल ! ह्याचा अंदाज ? ५०००-६००० ला टच करेल येत्या काही काळात असे वाटते. इन्ट्रा डे काय वाइट आहे अजिबात वाईट नाही. पण ज्यांची ताकद आहे अशांसाठीच... अंगावर पडले किंवा मार्जिन गेले तर तयारी हवी... अथवा एफ & ओ ? परत वरचेच... --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Sat, 01/31/2009 - 09:07 नवीन
>>५०००-६००० ला टच करेल येत्या काही काळात असे वाटते. म्हणजे कमाईचा चान्स आहे ना मग ! आता धंदा म्हटल्यावर जरा रिस्क घ्यावीच लागते त्यात काय ! माझे एफ & ओ स्केयर ऑफ झाले माग झटक्यात... सगळं बुडीत खाते.. म्हणून काय एफ & ओ सोडू... नाय उलटी गंगा पकडली ;) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 01/31/2009 - 17:13 नवीन
भाऊ स्टॉक मार्केट म्हंजे रे काय? पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Sat, 01/31/2009 - 09:55 नवीन
आताच बातमी आली हाती ! इंडीयन ऑइल ने ४१.१ % शुध्द लाभ आपल्या निकालात दिला... चला सोमवार पर्यंत अजून काही न्युज येतीलच.. चांगल्याच येऊ देत म्हणजे जरा मार्केट + राहिल नाय तर आहेच नेहमीचं रडगाणे ;) **** न्युज येइल ह्याची वाट बघत होतो तोच न्युज आली ! सत्यम ला स्टैंचार्ट, एचडीएफसी और आईडीबीआई कर्ज देणार ! ह्याचा पॉझिटीव्ह सोमवारी दिसेलच, सत्यम माझ्या कडे १६ रु. भावाने आहे.. सोमवारी जर चढला तर आपला ६२ चा अप रेशो तो नक्कीच पार करेल ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 01/31/2009 - 10:33 नवीन
पण एक सुचना देतो मार्केट बद्द्ल कोण काय बोलतो आहे ह्याकडे लक्ष देऊ नका.. वाचा विचार करा व आपल्या मनाने निर्णय घ्या तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल ! हे मार्केट आहे... ते एकदम जबरदस्त आहे... जी शहाणी माणसे आहेत ती पडत्या मार्केट मधून पण पैसा उभा करतात.. सकाळी उघडतात आपले एकाऊट एका शेयर वर नजर ठेवतात... त्याचा वर्-खाली चा गॅप पकडतात त्याचा भाव फिक्स करतात की कधी घ्यायचा व कधी विकायचा.. अगदी दहा पैशापासून ३० पैसे पर्यंत प्रॉफिट फिक्स करतात कमवतात व अकाऊट बंद करुन दिवस भर बाकी काम करतात ! कसे ? राजे, तुमचं हे तत्वज्ञान फार आवडले. तुम्ही खूप शाह नामा नुस आहात! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 01/31/2009 - 13:24 नवीन
कार्ट्याचं वाचलं लिहिलेलं.. अरे राजा, माझी पुंगी ऑलरेडि वाजली आहे.. अख्खा पोर्ट्फोलियो लाल झालाय. ७चे २-१/२ झालेत.. आता पुरे~ असं म्हणायची वेळ आली आहे. "जी शहाणी माणसे आहेत ती पडत्या मार्केट मधून पण पैसा उभा करतात" आयला म्हणजे मी वेडा की काय?? :)
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/31/2009 - 13:28 नवीन
तुमचा पोर्टफोलिओ कळवता का जरा ? काय करता येऊ शकते हे पाहतो बाकी... गाजराची पुंगी आहे... शेवटी खाऊ तर नक्कीच शकतो ना ;) ह. घ्या. तुमच्या दुखःत मी पण सहभागी आहेच ! सहभागी ह्यासाठी माझे पण काही शेयर आहेत जे लाखाचे बारा हजार नाही पंण लाखाचे २४ हजार जरुर करत आहेत. सगळ्यांनीच मार खालला आहे मागील वर्षी ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
म
महेंद्र Sat, 01/31/2009 - 13:38 नवीन
मेन स्टफ आयटी. आणि आर्पीएल १२०० इन्फी, टिसिएस, एच्सिएल, टिव्हिएस, रिलायन्स पावर, एल & टी जाउ दे.. काही करता येणार नाही..
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/31/2009 - 13:41 नवीन
व्यनी करा ! हरकत नाही .. नाय तर तात्याला अथवा नानाला विचारा प्रगाढ पंडीत आहेत ते ह्या विषयामध्ये मी तर... त्याच्या समोर काहीच नाही ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
प
पिवळा डांबिस Sat, 01/31/2009 - 17:34 नवीन
शेयर काय, मार्केट काय, आन पोर्टफोलियो काय..... सगळे मेल्या त्या पैशेवाल्यांचे खेळ.... पापलेटां तर सोडाच पण शंबर रुपयांच्या खाली बांगडे पण गावणंत नाय.... शिरां पडो या म्हागाईवर!!! -डांबिस प्रभू निवेदनः आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा :)
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 02/01/2009 - 06:42 नवीन
शेअर मार्केटला असे शिव्या देऊन नाही हो चालणार... शेयर मार्केट देशाची अर्थव्यवस्था मजबुत करायला खुप मोठा हात भार लागतो पण कधी हर्षद मेहता तर कधी केतन पारिख असले नमुने ह्याचा ढाचा कमजोर करायला बघतात... पण बड्या बड्या घोटाळ्यानंतर देखील मार्केट उभं राहतं हा इतिहास आहेच ना मागे.... आता सत्यम घोटाळा अथवा अमेरिकेतील मंदी ह्याचा फरक मार्केट वर वाईट परिणाम पडलाच आहे तर आजू बाजूला काही चांगल्या बातम्या आहेत त्यांचा देखील प्रभाव पडेलच ना ! शेयर मार्केट हा पैसे वाल्यांचाच खेळ ! पण हा खेळ नसून व्यवसाय आहे हे लोकांच्या डोक्यात जो पर्यंत बसत नाही तो पर्यंत अवघड... ! चांगला काळ जसा जाऊन वाईट काळ आला आहे तसाच वाईट काळ देखील जाईल व चांगला काळ येईलच हा विश्वास असला तरचं धंदा करता येतो ! एकदा तोटा झाला म्हणून दुकान बंद केलं तर झाला धंदा ! आपला बनिया.. जैन ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Sun, 02/01/2009 - 11:40 नवीन
चांगला काळ जसा जाऊन वाईट काळ आला आहे तसाच वाईट काळ देखील जाईल व चांगला काळ येईलच हा विश्वास असला तरचं धंदा करता येतो ! सहमत शंकरराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
म
महेंद्र Sun, 02/01/2009 - 12:20 नवीन
मी नशिबाने फॉरवर्ड ट्रेडींग मधे नाही. म्हणुन वाचलो. यात पडताना एकच नियम ठेवला . कधी बि किंवा सी ग्रुप मधे पडायचं नाही, केवळ आपला स्वतहा च्या सद सद विवेक बुध्दी ला स्मरुन सगळे निर्णय घ्यायचे. मार्केट फिड्स किंवा टीट बिट्स वर विश्वास ठेवुन गुंतवणुक करायची नाही. ह्या सगळ्या सेफटि बेल्ट मुळे गेली १० वर्ष पैसे कमावले. इनिशियल गुंतवणूक १ लक्ष ७० हजार होती तीची एन ए व्ही ७ लाखा पर्यंत पोहोचली होती.. अजुनही लॉस मधे नाही . परंतु इतकी वर्ष डोकं लाउन कमावलेले पैसे ( अर्थात व्हर्च्युअल) गमावल्याचं वाईट वाट्तं...... असो....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/01/2009 - 12:32 नवीन
सद्या तरी लाल फोलियोत उडकलेलो आहे तो हिरवा होईल अशी आशा (खरी का खोटी ?) बाळगुन आहे !!! (म्युचल फंड नक्की रिर्टन्स देईल का? :? ) मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/02/2009 - 04:39 नवीन
>>म्युचल फंड नक्की रिर्टन्स देईल का? हे पण मार्केट वरच डिपेन्ड आहे जर तुम्ही ग्रोथ फंड मध्ये पैसा भरला असेल तर ;) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सखाराम_गटणे™ Sun, 02/01/2009 - 13:42 नवीन
मी गेल्या वर्षी जानेवारीत सगळे विकुन टाकले. त्यामुळे सध्या मी खुषीत गाजरे खात आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुण जाधव Sun, 02/01/2009 - 15:49 नवीन
8> खरच कोण सांगेल काय शेअर बाजार म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 02/02/2009 - 05:58 नवीन
>>पण एक सुचना देतो मार्केट बद्द्ल कोण काय बोलतो आहे ह्याकडे लक्ष देऊ नका. ह्या वाक्यापर्यंतच लेख वाचला. ;) शेखर
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/02/2009 - 06:00 नवीन
=)) माझाच शेर माझ्या वर सोडला की राव ;) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा