Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुला पिताना पाहिलं की.......

प — परिकथेतील राजकुमार, Sat, 01/31/2009 - 10:41

प्रतिक्रिया द्या
2845 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दशानन Sat, 01/31/2009 - 10:43 नवीन

ह ल क ट

=)) जबरा ! जबरा ! अती जबरा ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 01/31/2009 - 10:51 नवीन
तुला पिताना पाहिलं की मलाही तहान लागते , रम-वीस्कीच्या तालावर आसमंत डोलु लागते !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/31/2009 - 14:35 नवीन
तुला पिताना पाहिलं की मलाही तहान लागते , =)) =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
व
वेताळ Sat, 01/31/2009 - 14:58 नवीन
तुला पिताना पाहिलं की त्या बर्फालाही पाझर फुटतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो क्या बात है.......खुपच छान वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 01/31/2009 - 19:58 नवीन
तुला पिताना पाहीलं की वाटतं थोडी उतरवावी घशात बारमालक गल्ल्यावरुनच ओरडतो भा* पैशे हायेत का खिशात? सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/01/2009 - 06:30 नवीन
अप्रतीम विडंबन..! :) तुला पिताना पाहिलं की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो सर्व खुर्च्या जणू तुझ्यासाठीच गाणे गातात वरील ओळी तर क्या केहेने! जियो..! :) आपला, (जॅक डॅनियल्स प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 02/01/2009 - 08:01 नवीन
श्री खेचर यांच्याशी सहमत :)
  • Log in or register to post comments
स
सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/01/2009 - 08:44 नवीन
आज लई पिणार.....
  • Log in or register to post comments
अ
अनंतसागर Mon, 02/02/2009 - 08:54 नवीन
विडंबन वाचून हवा तितका आनंद नाही झाला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा