आणखी एक पुणेरी पाटी...
💬 प्रतिसाद
(11)
अ
अवलिया
Sun, 02/01/2009 - 18:05
नवीन
आम्ही सगळ्याच लेखांना वा वा म्हणण्याचा ठेका घेतला नाही.
--अवलिया
- Log in or register to post comments
ओ
ओंकार देशमुख
Sun, 02/01/2009 - 18:07
नवीन
आवडलं आवडलं....:)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 02/01/2009 - 18:12
नवीन
ही पाटी मजेदार आहे .... जबरदस्त ...
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 02/01/2009 - 18:49
नवीन
मला शंका आहे टार्या, तुझंच दुकान वगैरे असणार आणि तूच लावली असेल ती पाटी. ;)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Mon, 02/02/2009 - 19:04
नवीन
तो फक्त त्याचा एक बॅकपोझ मधला 'वी' कटवाला फोटू लावतो. त्याच्याकडे बघूनच लोक गाडी तिथे लावत नाहीत! ;)
चतुरंग
- Log in or register to post comments
र
रोहिणी_काम्_नाही
Sun, 02/01/2009 - 20:57
नवीन
श्श कुठे बोलायचे नाही....... ति पाटी आमच्या दुकानाची आहे.... :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 02/02/2009 - 06:42
नवीन
भन्नाटच पाटी आहे ! आणी रोहिणीताई म्हणतात त्याप्रमाणे खरच त्यांच्या दुकानातली पाटी असेल तर त्यांच्या बुद्धीमत्तेला मानाचा मुजरा ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 02/03/2009 - 02:12
नवीन
काय बे परा ... तुला पण "काम णाही" का ? आय डी चेंजव ... "परा_काम_नाही_मुजरे_करतो" हा आयडी कसा वाटला ?
- टारू_काम_आहे
- Log in or register to post comments
स
सुन्या कोकणी
Mon, 02/02/2009 - 07:05
नवीन
रोहीणी काम नसताना चांगली पाटी रंगवलीय .
............सुन्या कोकणी
- Log in or register to post comments
उ
उमेश__
Mon, 02/02/2009 - 16:31
नवीन
एक्दम फालतु पाटी आहे.....................
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Mon, 02/02/2009 - 18:41
नवीन
सहमत
- Log in or register to post comments