Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<म्हणजे...>

प — पिवळा डांबिस, Mon, 02/02/2009 - 20:30

प्रतिक्रिया द्या
5222 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ब
बेसनलाडू Mon, 02/02/2009 - 20:32 नवीन
धनंजयांची धुकट सकाळ, आमची फुकट सकाळ यांमागोमाग डांबिसकाकांची रविवार सकाळ अनुभवायला मिळाली - ती सुद्धा सोमवारी सकाळी (हाय रे दुर्दैव!) मात्र सांबारा ऐवजी सोलकढी हवी होती डांबिसकाका! ;) सोलकढी भात नि तळलेली मासळी हा बेत झ्याक बॉ! (ढेकरदाता)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/02/2009 - 20:39 नवीन
यल्लोनॉटी म्हणजे काय तां, 'डांबीस' झाल्याशिवाय समाजणां नाय...!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 02/03/2009 - 06:06 नवीन
एकदम खल्लास विडंबन पिडांकाका ... चालु द्यात ...! ------ (कांपिटीटर ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
य
यशोधरा Mon, 02/02/2009 - 20:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 02/02/2009 - 20:49 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 02/03/2009 - 04:04 नवीन
चविष्ट विडंबन! जाता जाता - "सांबारा" म्हणजे इडली-सांबारातील "सांबार" नव्हे, हे देशावरील मंडळींनी ध्यानात घ्यावे. (कर्ली-तारली प्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/03/2009 - 05:33 नवीन
=)) चविष्ट विडंबन! +१ सहमत सुनीलभौ, माहितीबद्दल (माझ्यासारख्या इतर अ-कोकणी) लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Tue, 02/03/2009 - 06:01 नवीन
आगाऊ शुभेच्छांबद्दल आगाऊ आभार! :) (आगाऊ) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
घ
घाटावरचे भट Tue, 02/03/2009 - 06:04 नवीन
=)) अवांतरः एक स्माईली किमान २० शब्दांचं काम करतो
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 02/03/2009 - 06:08 नवीन
=)) =)) पिडाकाका आता लवकर मालवणी पद्धतीचे मासे करावे लागणार, तुमचे विडंबन अपेटायजरच की वो. यशोधराताई तुम्ही लवकर एक रेशिपी टाका बघु. अवांतर- भटोबा ४० शब्दांपेक्षा मोठा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
द
दशानन Tue, 02/03/2009 - 06:08 नवीन
:O पिडा पण विडबंन करतात :? B) मग मीपण करु का एक विडंबन :? ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/03/2009 - 06:10 नवीन
नको. तुझे लेख आहेत की... --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विजुभाऊ गुरुवार, 02/05/2009 - 17:05 नवीन
हे घ्या इडम्बन "वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी - » वाटते हादडावे इतके की कंटाळा तुला यावा वाढता वाढता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने जिलेबीची कढई तू मला हाणावी नेम साधुन लागलेल्या झार्‍याची ती जखम मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी - »
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अवलिया Tue, 02/03/2009 - 06:10 नवीन
पिडाकाका लै भारी --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/03/2009 - 06:16 नवीन
=)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 02/03/2009 - 10:11 नवीन
अरे मछिंद्रनाथा, अरे आज काय चालयं काय.. आता ते प्राण्यांच्या प्रेतातल मला काही कळत नाही.. नाहितर विडंबन एकदम चविष्ठ झाल आहे म्हटले असते.. असो..विडंबन एकदम झकअसो..चालू दे.. (सुमार)केशवनाथ
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 02/03/2009 - 10:33 नवीन
वा! (बाकी काय लिवणा व्यर्थ आसा. काटो म्हणजे काय वरून कर्ली आठवली :).)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 02/03/2009 - 12:18 नवीन
मस्त विडंबन..फार आवडले. आधीच्या कडव्यातला मुख्य शब्द पुढच्या कडाव्याचा विषय असा तर्कसंगत प्रवाह केल्यामुळे मला हे काव्य जास्त आवडले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 02/03/2009 - 12:39 नवीन
अप्रतिम विडंबण !! =)) =)) शंकरराव
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/03/2009 - 16:38 नवीन
यल्लो नॉटी अंकल.... यू जस्त रॉक! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Wed, 02/04/2009 - 11:41 नवीन
यल्लो नॉटी म्हणजे फक्त जस्ताचा दगड? सोण्याचा दगड बोला!! ह घ्या हे वेगळे सांगणे न लगे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
साती Wed, 02/04/2009 - 07:00 नवीन
वा:, काटेरी माशे ना माशांचा सांबारा.... पिडा, तुमचे चविष्ट कवितेबद्दल शतशः आभार. बेला, आमच्यात माशांच्या आमटीला "सांबारं (र वर टिंब रं हो)" चं म्हणतात. साती
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Wed, 02/04/2009 - 11:46 नवीन
चांगले पिडंबन..... :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
उ
उमेश__ Wed, 02/04/2009 - 16:26 नवीन
आता वाटतय खरच हॉटेलात आल्या सारख,,,,,,,,,,,,,,,, एकदम झ्क्कास.....................
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा