Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(( म्हणजे ))

छ — छोटा डॉन, Tue, 02/03/2009 - 02:59

प्रतिक्रिया द्या
6902 वाचन

💬 प्रतिसाद (35)
स
सहज Tue, 02/03/2009 - 03:01 नवीन
झकास डॉन्या! "प्रतिसाद" म्हणजे काय ते पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी नेल्याशिवाय समजत नाही.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 02/03/2009 - 03:03 नवीन
वाहवा!!!
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 02/03/2009 - 03:58 नवीन
लै भारी!!! Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अवलिया Tue, 02/03/2009 - 05:32 नवीन
मस्त --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
च
चतुरंग Tue, 02/03/2009 - 03:33 नवीन
खल्लास विडंबन!!! (शितल तुझी कविता इतली भारी आहे की एकामागे एक तीन विडंबनं आली एकाच दिवसात! :)) चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 02/03/2009 - 03:33 नवीन
=)) बेष्ट रे डॉणूरंगा .. - टारझ'न' 'ण' बद्दल प्राजु ची माफी , ऍज सेड येल्लो णॉटी, माय हाड ऑफ विंडेक्स बोट, इज ग्रोन यक्स्ट्रा.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 02/03/2009 - 04:21 नवीन
फूल टू रे डॉण्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 02/03/2009 - 04:32 नवीन
बहरलाय.. डॉन्या आणी विडंबन :O =)) मला काय बुध्दी झाली "म्हणजे... " काय ते मिपाकरांना सांगितले देव (मिपावरील नव्हे ;) )जाणे
  • Log in or register to post comments
व
विवेक गुरुवार, 02/12/2009 - 12:52 नवीन
मस्त वा काय मन्ग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/03/2009 - 04:37 नवीन
येक लंबर इडंबन आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/03/2009 - 05:31 नवीन
एक लंबर हो डानराव पाटील. आज तुमच्याशी राजकीय युती केल्याचा फार्फार आनंद होत आहे. अवांतरः केशवयात्री का केशवटुकार (पक्षी: आनंदयात्री)? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 02/03/2009 - 05:59 नवीन
(आंतरजालीय)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 02/03/2009 - 06:18 नवीन
मस्त रे डॉणभौ ! खल्लासच इडंबन! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 02/03/2009 - 06:19 नवीन
अगदी भारी! "दु:ख" म्हणजे काय ते पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही. कवीन अगदी आपलां हृदय उघडां केला दिसतां!!!!! :)
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 02/03/2009 - 06:46 नवीन
विडंबनातही 'डॉन'.... क्या बात है..! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ढ
ढ Tue, 02/03/2009 - 07:03 नवीन
डानराव, मस्त, छान, सुरेख... कवितेतलं ओ का ठो कळत नसल्यानं जे न देखे रवि हा विभाग कधीच उघडला नाही. तुमचं नाव वाचून धाग्यावर टिचकी दिली. तुम्ही छान लिहिता हे माहिती होतं पण आता या प्रांतात सुद्धा मस्त भाईगिरी केलीय तुम्ही.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 02/03/2009 - 07:16 नवीन
रे डान्या! चला आता त्या केशवटूकारांना रिटायर करुन हिमालयात पाठवा तपश्चर्येला! ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 02/03/2009 - 09:23 नवीन
के व ळ अ प्र ति म विडंबन रे डान्या! महोदय, तुम्ही एक उत्तम विडंबक आहात हे मान्य करायला हवे.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 02/03/2009 - 10:03 नवीन
डॉन्राव, एकदम धडाके बाज विडंबन.. अभिनंदन.. चांगले चालू आहे..चालू दे.. (सुखी)केशवसुमार..
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 02/03/2009 - 10:41 नवीन
भारी लिहिलंय डॉनभाऊ, विडंबन आवडलं!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 02/03/2009 - 10:52 नवीन
विडंबन म्हणजे काय ते ओरिजिनल वाचल्याशिवाय समजत नाही :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 02/03/2009 - 10:54 नवीन
"दु:ख" म्हणजे काय ते आपला पानभर प्रतिसाद क्षणात उडवल्या गेल्याशिवाय समजत नाही.
आवड्या आवड्या! :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 02/03/2009 - 11:11 नवीन
मस्त.. मजेदार.. विडंबन आवडले :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 02/03/2009 - 12:47 नवीन
विडंबण आवडले :-) शंकरराव
  • Log in or register to post comments
क
कवटी Tue, 02/03/2009 - 12:50 नवीन
मस्त रे डॉन्या.... आयला तु बी इडंबन करायला लागला?... कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 02/03/2009 - 14:19 नवीन
पोरांनो , काय श्वास घ्यायला फुरसद द्याल का नाही आज ! =))
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 02/03/2009 - 17:40 नवीन
बरं झालं मी नव्हतो ऑनलाइन आज दिवसभर. ऑफिसातून पळच काढावा लागला असता. =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ख
खरा डॉन Tue, 02/03/2009 - 18:01 नवीन
हा हा हा मस्त रे डॉन भाय! माझा पण प्रयत्ण! बाझवला तिच्याआयला म्हणजे काय ते मिसळ पावची तर्री ओरपल्या शिवाय कळत नाही.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/04/2009 - 07:04 नवीन
हा आमच्या काव्यप्रांतातला पहिलाच प्रयोग असुनसुद्धा कौतुक करण्यासाठी प्रतिसाद देणार्‍या व न प्रतिसाद देता कौतुक करणार्‍या व कौतुक न करणार्‍यांचेही आभार ..! धन्यवाद. :) ------ ( ह्या बाबतीतही "केसुं"चा शिष्य ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 02/04/2009 - 07:09 नवीन
मस्त विडंबन साती
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/12/2009 - 13:17 नवीन
सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 02/27/2009 - 11:53 नवीन
डॉनराव! मस्तच झक्कास्स्स! "अनामिका"
  • Log in or register to post comments
च
चकली Fri, 02/27/2009 - 17:49 नवीन
मस्त आहे! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/21/2009 - 13:15 नवीन
अर्पणपत्रिका पण छान जमलीय. आपल्या अपत्याचे दोन दोन पालक असतांना त्याचे चांगलेच पालनपोषण होईल. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/21/2009 - 13:35 नवीन
लय भारी रे डॉन्या, आत्ताच वाचलं तुझं 'म्हणजे'..:) स्वाती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा