जनातलं, मनातलं
कोल्हे-कुई
Primary tabs
(पंतांच्या पगडीच्या प्रवासातल्या, पुष्करच्या प्रेमप्रकरणातल्या प-पच्या पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पुष्करने पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.)
केशवाचे कपट, काकांची कमाल
पुनःसंपादन आणि विस्तारास्तव तूर्तास कथा काढून टाकत आहे. क्षमस्व.
सुन्दर प्रयत्न ...
..........................कचकचित.
Mandrake -
at and post : janadu.
कासाविस केले कसंच कस ...
केळकराव
काय !! काय कमाल केलिये !!
कंबर कसून काबाड कष्ट करून कन्स्ट्रक्ट केलेली कोल्हेकुई ' के व ळ कौ तु का स्प द ' !
केवळ कौतुकास्पदच कुमार खुष्कर पुष्कर.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
"कुमार खुष्कर पुष्क""
आमच्याकडे 'पुष्कर' नावाने कॉपीराईट आहे हां!! (ह घ्या)
के व ळ कृ त्रि म !!
अवांतर : लै भारी लेखण
काय कही किहीलये कूष्कर !!! ;-)
( ह घे रे बाबा )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मस्त!!
कोल्हेकुई आवडली.
--शाल्मली.
आभारी आहे
कमालकी `क` की करामत ...
क्या केहेना?
मीनल.
कैचाकैच कमाल केलीत की, कुष्करराव!
कळावे,
कुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कितीतरी कौतुकास्पद कष्ट :-)
कुरकुरीत....कलात्मक
एकता कपूर, करन जोहर आणि राकेश रोशन यांनाही धाडून द्या. :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
एकता कपूर, करन जोहर आणि राकेश रोशन हे आणखी "क" च्या प्रतिशब्दांसाठी थांबले असतील तर ह्या शब्दांचा भडिमार बघून चालायला लागतील, चालत असतील तर पळायला लागतील.
कौतुक करता करता कळफलक काळवंडला....:)
छान प्रयत्न.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
"कळफलक काळवंडला"
अचूक प्रतिक्रिया. योग्य कब्दात... आपलं शब्दात
+१
कौतूक!
चकली
http://chakali.blogspot.com
कल्पक काम!
मजा आली:)
-- लिखाळ.
शंकरराव, आनंदयात्री, मनस्वी, अदिति, टारझन, अनिल, मीनल, सुनील, सहज, प्राजू, चकली, लिखाळ, झेल्या - इ. सगळ्यांनी कल्पक प्रतिसादांनी माझ्या 'क'च्या कच्च्या खजान्यात केवढी भर टाकली!! धन्यवाद.
'क' ची करामत कौतुकास्पद .
हिहिहि
मनोरंजक आहे कोल्हेकुई.
रेवती
कुकुचकु कुकुचकु
काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले..... ;)
----------------
केदार
=D> =D> आम्हाला तर क च एव्हडच माहित होत
काकुने काकांच्या कामाचे करकरीत कागद कात्रीने कचाकचा कापले
तु तर या वर पुर्ण लेख लिहिलास कि गड्या मानल बुवा तुझ्या
बुद्द्धी ला मस्त राव लय भारी =D> =D>
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.