Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

((प्रवाह..आणि उत्तर))

च — चतुरंग, Wed, 02/04/2009 - 18:40

प्रतिक्रिया द्या
3674 वाचन

💬 प्रतिसाद (18)
अ
अवलिया Wed, 02/04/2009 - 18:59 नवीन
मस्त :) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/04/2009 - 20:15 नवीन
क्या बात है चतुरंगा!!! धन्य झालो!!! मैदान मारोनी घरी येता पुंड उभा राहे गुंड स्वागतासी... =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाटावरचे भट गुरुवार, 02/05/2009 - 00:51 नवीन
=)) मस्तच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शितल Wed, 02/04/2009 - 19:01 नवीन
विडंबनाची त्सुनामी आली आहे वाटते मिपावर.. ;) चतुरंगजी विडंबन एकदम भारी. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/04/2009 - 19:01 नवीन
प्रवाही उत्तर देता कवितेला मधुचा का प्याला रिता झाला? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/04/2009 - 19:04 नवीन
मधुचा हा प्याला नाही रिता झाला जरा वेळ गेला सबूर हो! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मीनल Wed, 02/04/2009 - 19:08 नवीन
ये क्या हो रहा है? :? मीनल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/04/2009 - 19:16 नवीन
प्रणाम गुरुजी =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 02/04/2009 - 19:25 नवीन
नुसते गुरुजी गुरुजी करु नका... तुमचे पण नाव घेतले होते बैंनी.... चिकट हात होते म्हणुन... द्या उत्तर... --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/04/2009 - 19:30 नवीन
आम्ही ताईंच्या आज्ञेबाहेर नाही हो... __||__ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ल
लिखाळ Wed, 02/04/2009 - 20:10 नवीन
चिकट ते हात असती म्हणून ठेवले अजून समांतर. __/\__ चतुरंगांना प्रणाम... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/04/2009 - 20:13 नवीन
अरे बाबा, ती कोपर्‍यापासून नमस्काराची स्मायली आहे. हात चिकट नाहीत. नीट साबणाने धुतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
व
विसोबा खेचर Wed, 02/04/2009 - 19:35 नवीन
आवडती नार आहे 'बुधवार' टाकावी चिक्कार सायंकाळी रंगा! अगदी मनातलं लिहिलंस बघ! आज कधी नव्हे ते आमचं भग्य उजळलं आणि बांद्र्याच्या 'मोनालिसा इन' हाटेलात दोन घटका टिस्का चोपरासोबत व्हॅट ६९ पिण्याचा योग आला. सुरवातीला तिचा कुणी एक फ्रेंड आणि त्याची सखी आमच्यासोबत होते पण नंतरचा तास-दीड तास फक्त अम्ही दोघंच! तिच्या पुढील काही गुंतवणूक प्रोजेक्ट्स संबंधी बोलत होतो! (धंद्याविषयीचे डिटेल्स ती माझी शेअरबाजारतली अशील असल्यामुळे इथे देऊ शकत नाही!) असो, पण खूप छान बाई आहे रे! अगदी कुणीही मोहात पडावं अशी. आत्ता पार्टी आटपूनच घरी येतो आहे तो तुझी कविता वाचनात आली ! आत्तापर्यंत बॉलीवुडमध्ये बीग्रेड चित्रपटातच काही कामचलाऊ नायिका कराव्या लागल्या ज्याची कुणीही दखल घेतली नाही. केवळ आमिरखानच्या तारे जमी पर मुळे खूप दखल घेतली गेली असं ती मला सांगत होती. असो.. आपला, (टिस्काचा मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 02/04/2009 - 19:57 नवीन
रंगाशेठ, झकास उत्तर ;) १०/१० (मास्तर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/04/2009 - 20:04 नवीन
गुणप्रदानाचे काम आपल्याकडे दिले की काय? पैकीच्या पैकी दिल्याबद्दल धन्यवाद मास्तर! (खुद के साथ बातां : रंगा आता विडंबनात पोस्ट ग्रॅज्यूएट करायला हरकत नाही! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/04/2009 - 20:07 नवीन
!!! मी डॉ. रंगा म्हणणार होतो. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 02/04/2009 - 20:08 नवीन
आम्ही अजून विद्यार्थीच आहोत! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शाल्मली Wed, 02/04/2009 - 21:16 नवीन
झकास विडंबन !! मजा आली. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा