Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<प्रवाह....आणि उत्तर>

प — पिवळा डांबिस, Wed, 02/04/2009 - 20:37

प्रतिक्रिया द्या
2841 वाचन

💬 प्रतिसाद (10)
श
श्रावण मोडक Wed, 02/04/2009 - 20:45 नवीन
चार डाऊन म्हणता, म्हणता वन डाऊन. क्याप्टननं बढती दिली वाटतं. बाकी, वाचून वेंगसरकरची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/05/2009 - 02:19 नवीन
नका देऊ देवा बढती फुकट मी बरा नाईट वॉचमन!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्राजु Wed, 02/04/2009 - 20:47 नवीन
साधी सदस्याच वाद का घालू मी.. हितचिंतक मी मिपाकर.. कोणा जे हवेसे त्याने ते लिहावे फाट्यावरी द्यावे तात्यानेही... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/04/2009 - 20:54 नवीन
विडंबकही ते हितकर्ते सारे हास्याचे फवारे उडवीती तात्याला तू करू नकोस बेजार असे बुधवार आज त्याचा.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/05/2009 - 03:05 नवीन
तात्याला तू करू नकोस बेजार असे बुधवार आज त्याचा.... =)) अरे, तुमच्या विडंबनाच्या धाकाने माझे कवितेसाठी जमलेले शब्द पळून जातात राव ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शितल Wed, 02/04/2009 - 21:04 नवीन
पिडाकाका, अहो काय एकदम विडंबन एक्स्प्रेस चालु झाली की तुमची :) आता काकांवर एक तरी कविता लिवायला पाहिजे. 8|
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/05/2009 - 02:21 नवीन
आता काकांवर एक तरी कविता लिवायला पाहिजे. एकच कविता कशी ती पुरेल लिहावे लागेल खंडकाव्य :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ब
बेसनलाडू Wed, 02/04/2009 - 21:57 नवीन
लंचनंतरची स्वीट् डिश् म्हणून हे वाचावयास मिळाले. (तृप्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे ज्… गुरुवार, 02/05/2009 - 05:14 नवीन
विडंबनाचा वर्षाव होतोय मिपावर. धमाल आहे ! :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश गुरुवार, 02/05/2009 - 05:49 नवीन
मानले हो तुम्हाला जी तुम्ही 'डांबिस' महान आम्हालाही शिकवाल का हो? तुम्ही काव्याचे विडंबन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा