पण तू मात्र - 2
💬 प्रतिसाद
(6)
द
दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 07:23
नवीन
ती व मी !
:)
छान !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/05/2009 - 07:27
नवीन
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
क्या बात है....
तुमचा पण तू मात्र चा पहिला भाग पण छान होता..
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
- Log in or register to post comments
S
sanjubaba
गुरुवार, 02/05/2009 - 07:39
नवीन
आभारी आहे.....मदनबाण प्रतिसादाबद्दल. हा पामराचा फक्त एक प्रयत्न.....
आपला,
प्रेमभंगी संजूबाबा
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/05/2009 - 07:57
नवीन
प्रेम भंग झाले तरी
कधीच खचायचे नसते...
गोड आठवणींच्या
आधारानेच आयुष्य जगायचे असते...
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
- Log in or register to post comments
श
शेखर
गुरुवार, 02/05/2009 - 07:58
नवीन
सुंदर कविता व सुंदर प्रतिसाद
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 08:18
नवीन
मदण्य़ा !
जिओ !!
क्या बात है !!
लै भारी !
मस्तच !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
- Log in or register to post comments