तुझे सब है पता... चा भावानुवाद
💬 प्रतिसाद
(10)
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2009 - 14:40
नवीन
सालं ते मूळ गाणं रडवल्याशिवाय रहात नाही. भावानुवाद बर्यापैकी जमलाय. आशयाच्या दृष्टीने. बाकी ते मीटर-किलोमीटर, छंद-मकरंद वगैरे जाणकार सांगतीलच.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/05/2009 - 16:29
नवीन
>> सालं ते मूळ गाणं रडवल्याशिवाय रहात नाही. भावानुवाद बर्यापैकी जमलाय. आशयाच्या दृष्टीने. बाकी ते मीटर-किलोमीटर, छंद-मकरंद वगैरे जाणकार सांगतीलच.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/05/2009 - 17:38
नवीन
असेच म्हणतो
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 02/05/2009 - 15:23
नवीन
प्रयत्न चांगला आहे..
किप ईट अप.!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 02/05/2009 - 19:02
नवीन
कीपिटप्!
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 02/05/2009 - 18:54
नवीन
भावानुवाद छान जमला आहे !
सगळं न सांगता, न बोलता जिला सगळ्या वेदना , सगळे राग , सगळे आश्रु कळतात ती एकच असते ... माँ / आई
In an entire world There is no any other substitute to mother
there can be another sunny summer, another breezy winter and another rainy blue
but there can never be another 'U' ---अम्मी
~ वाहीदा
- Log in or register to post comments
श
शंकरराव
Fri, 02/06/2009 - 01:29
नवीन
भावानुवाद मस्त .. अप्रतिम...
आक्का वरिल विंग्रजी वर चार ओळी खरडल्या ...... यमक.. ढमक .. जुळवायचा प्रयत्न केला .. अता जस जमल तस ... माझी विंग्रजी कच्ची हाये. गोड मानुन घे नाहीतर जस लागल तस..
सारी दुनिया मे नही है कोई
जो माँ की कमी पूरी करे
हो सके कईबार जैसे
गर्मी मे सुरज की किरण बिखरे
या फिर कभी हो सर्द हवाऍ या कभी घनी बारिश की बौछारे
पर दुबारा कभी न हो सकेगी एक तुम ...अम्मी
शंकरराव (हिंदीत आहे म्हणून गालिबरावांना विश्रांती)
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/05/2009 - 19:12
नवीन
शेवटचे कडवे विशेष उल्लेखनीय...
..
(
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 19:25
नवीन
आचरट कार्ट्या, छान भावानुवाद केला आहेस रे! साला रे गाणंच असं आहे की भल्याभल्यांना मोहिनी घालतं!
आपण तर साला ते गाणं सुरू झाल्यावर थेटरात रडलो होतो. म्हणूनच आज मुखपृष्ठावर टाकलं.
अशी सुरेख कलाकृती पाहिली की खूप समधान वाटतं!
आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.
- Log in or register to post comments
आ
आचरट कार्टा
Fri, 02/06/2009 - 06:56
नवीन
सर्वांचे आभार.
खरं आहे... गाणंच असं आहे ना... थिएटर मधे मीही रडलो होतो ऐकताना.
आणि ते गाणं जेव्हा शंकर महादेवन स्वतंत्रपणे सा रे ग म प लिटल चँप्स च्या मंचावरून म्हणतो, तेव्हा तर जादू होते. ती पोरं तर रडायलाच आली होती. ऐकताना आपलीही अवस्था तशीच होते...
त्यात त्याने "जब भी कभी... च्या आधी संगीताचा जो तुकडा आहे मूळ गाण्यात, तो गाळलाय. त्यामुळे तिथला काँट्रा एकदम अंगावर येतो. आणि शेवट "है ना माँ" चा सरप्राइझ काँट्रा तर फक्त अनुभवावा. बोलण्यापलीकडे आहे.
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
- Log in or register to post comments