जनातलं, मनातलं

या टोपीखाली दडलंय काय?! :)

Primary tabs

अमेरीकेतले साहित्य संमेलन, महाराष्ट्राचे २५ लाख, संमेलनाचे मराठी संस्थळ, तात्यासारख्या यकश्चित माणसाला फोन!

आखिर मामला क्या है भाई?! :)

कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय,

या टोपीखाली दडलंय काय?
या मुगुटाखाली दडलंय काय?
या संमेलनाखाली दडलंय काय? :)

अजून काही दिवसांनी येणारे प्रश्न -

मारुती कांबळेचं काय झालं?
तात्या अभ्यंकरचं काय झालं? चांगला माणूस होता बिचारा! :)

सख्या रे घायाळ मी तात्या!

असो...

आपला,
तात्या फुले.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तात्यांनु,

टोपी उडवल्यावर दिसेलच की काय दडलंय ते.

-- सर्किट

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

तात्या तुम्ही टेंशन नका घेऊ. बॅग भरा नी बँगलोरला या. आपण इथे जंगी मि. पा. सम्मेलन भरवू :)

चामट्या

किति बियर आणणार बा तु ?
कमित कम ५० केस बियर लागेल
त्यात तुझा हिस्सा किति ते ठरव अगोदर मी पण येतो बर............