Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी

ब — बेसनलाडू, Fri, 02/06/2009 - 07:58

प्रतिक्रिया द्या
8734 वाचन

💬 प्रतिसाद (18)
क
केशवसुमार Fri, 02/06/2009 - 08:03 नवीन
बेसन सेठ, एकदम जबरा.. सगळेच शेर एकसे एक..ह.ह.पु.वा.. केशवसुमार (स्वगत: केश्या हा कच्चा माल तुझ्या नजरेतून सुटला कसा?)
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 02/06/2009 - 08:27 नवीन
ज ब रा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
अ
अवलिया Fri, 02/06/2009 - 09:05 नवीन
मस्त --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
कवटी Fri, 02/06/2009 - 08:35 नवीन
बेला मस्तच रे... सगळे शेर एक से एक जमलेत.... जबरदस्त! कवटी
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 02/06/2009 - 08:46 नवीन
खल्लास!!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 02/06/2009 - 09:51 नवीन
सहमत... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
श
श्रावण मोडक Fri, 02/06/2009 - 09:36 नवीन
सर्वांशी सहमत. प्रत्येक शेर सरस.
  • Log in or register to post comments
ब
बाळ्या पाल्हाळकर (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/06/2009 - 11:50 नवीन
सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 01/22/2016 - 19:30 नवीन
बाळ्या पाल्हाळकर (not verified)??? हा (not verified) काय लोचा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ्या पाल्हाळकर
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/06/2009 - 16:55 नवीन
बेलाशेठ झक्कास. तोडले आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/06/2009 - 18:31 नवीन
क्या बात है! ह. ह. पु. वा.!! एकदम षटकारांची बरसातच!! जियो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 02/07/2009 - 04:00 नवीन
विडंबन खास झाले आहे. मुळ कविता/गझलही फार छान आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/07/2009 - 08:40 नवीन
गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी मस्तचं... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sun, 02/08/2009 - 02:34 नवीन
>> गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/08/2009 - 09:19 नवीन
लगे रहो ! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/09/2009 - 11:39 नवीन
मस्त विडंबन रे! :) दररोज एक काढा साइट् नवी मराठी इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी! हा हा हा! हे मात्र खरे हो...! अहो आमच्यावर ओकार्‍या काढण्याकरता काही असंतुष्ट आंतरजालीय आत्मे संस्थळे आणि ब्लॉग काढतच असतात! :) आपला, (बर्‍याच जणांना न पचलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/22/2016 - 17:09 नवीन
दंडवत स्वीकारावा __/\__
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 08/07/2020 - 22:27 नवीन
साष्टांग दंडवत गुरुदेव. प्रतिसादांमधे विसोबा खेचर आणि अन्य जुन्या जाणत्यांची नावे वाचून मिपावरचे जुने दिवस आठवले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा