Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी असे ...

म — मनीषा, Fri, 02/06/2009 - 10:25

प्रतिक्रिया द्या
2711 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ब
बेसनलाडू Fri, 02/06/2009 - 10:29 नवीन
कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते | हे सगळ्यात जास्त आवडले. काही कडव्यांमध्ये ओळींची वीण आणखी घट्ट बसली असती, तर मजा वाढली असती, असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 02/07/2009 - 08:43 नवीन
प्रकाशनापूर्वी जाणत्या लोकांकडून तपासून घेतल्यास अधिक उत्तम. बाकी कविता ठीक. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मनीषा Mon, 02/09/2009 - 07:09 नवीन
त्यासाठीच तर इथे प्रकाशित केली ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
अ
अनिल हटेला Fri, 02/06/2009 - 10:32 नवीन
सुंदर कविता !!! अजुनही वाचायला आवडतील !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 02/06/2009 - 10:44 नवीन
शेवटचे कडवे खास!
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 02/06/2009 - 16:32 नवीन
आवडली कविता मीनल.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 02/06/2009 - 16:37 नवीन
विशेष आवडले...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 02/07/2009 - 04:14 नवीन
शेवटचे कडवे खूप आवडले. सुंदर..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/07/2009 - 08:36 नवीन
कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते | व्वा... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 02/09/2009 - 07:06 नवीन
मनःपूर्वक आभार !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा