Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अटी शर्थी लागु

स — सुचेता, Mon, 02/09/2009 - 08:37

प्रतिक्रिया द्या
1737 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
परिकथेतील राजकुमार Mon, 02/09/2009 - 08:42 नवीन
माझ्यामते शर्थी हा शब्द अयोग्य असुन, योग्य शब्द शर्ती हा असतो. जाणकार अधिक खुलासा करतीलच. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/09/2009 - 11:27 नवीन
सहमत. मी जाणकार आहे असे काही जण समजतात... पण मी नसावे :? तरी देखील परा म्हणतो आहे ते बरोबर आहे... शर्थी हा शब्द अयोग्य असुन, योग्य शब्द शर्ती हा आहे ! बाकी तो शब्द योग्य देखील असावा व पराचा शब्द अयोग्य असावा असे पण होऊ शकेल जाणकार ह्या वर उत्तर देतीलच ही अपेक्षा ! धन्यवाद. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Mon, 02/09/2009 - 11:34 नवीन
जन्माच्या जोडीदाराशी संसाराची स्वप्ण रंगवताना हळूच कोणी अनुभवी जाणवून देते नकळत.. इथेही नियम अटी असतातच लागु!! हे फारच छान त्यातलात्यात अंडरलाईन केलेले अंमळ छान :) --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/09/2009 - 11:35 नवीन
१००% सहमत. अनुभव कुठे कामाला येइल सांगता येणार नाही हे नक्कीच :) सुंदर भावार्थ ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 02/09/2009 - 11:39 नवीन
अनुभव कुठे कामाला येइल सांगता येणार नाही हे नक्कीच फक्त अशा अनुभवांचे सर्टिफिकेट आपल्याकडे नसते ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा