Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक शंका

म
माझी दुनिया
Mon, 02/09/2009 - 12:07
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2545 वाचन

💬 प्रतिसाद (5)
द
दशानन Mon, 02/09/2009 - 12:12 नवीन
मी जगलो.. मी मेलो फरक कुणाला सामान्य सामान्य म्हणत म्हणत मलाच भिकारी केलं ! तेल वाढलं.. तेल उतरलं .. पैसा कमवला कुणी .. गमवला कुणी ! असल्याचे नव्हते झाले तरी... कुठे तरी पैशाचा पाऊस पडला.. त्यातले दोन ठेंब माझ्या पदरात आले आले.. जरा गोळा झाले म्हणू पर्यंत चार ठेंब वाळून गेले ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 02/10/2009 - 03:23 नवीन
किती विरोधाभास आहे, एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी, नोकरी गमावणारे तरूण, आणि कोटींमध्ये लोळणारे क्रिकेटपटू. ह्या विरोधाभासा मागचे कारण , असंवेदशीलता. क्रिकेट साठी वेडे होणारे शौकीन स्वतः जे अन्न ते खात आहेत ते पिकवणार्‍या शेतकर्‍याचा कधीही विचार करत नाहीत. एखादा क्रिकेटचा सामना चालु असताना आजुबाजुला नेहमी जोरजोरात चर्चा ऐकु येतात तशा कधीही शेतकर्‍यांच्या आत्महत्त्ये संबंधात येत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Tue, 02/10/2009 - 03:29 नवीन
क्रीकेट हा एक कळीचा मुद्दा आहे त्यावर काही कॉमेंट्स करणे हे भगवदगितेवर कॉमेंट्स करण्यासारखे आहे भारतामधे. म्हणुन मी आपले कॉमेंट्स करण्याचे अधिकार राखुन ठेवित आहे. नंतर अभिप्राय देइन.
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश Tue, 02/10/2009 - 07:19 नवीन
शरद पवार आपले क्रुषीमंत्री. त्यांची संपत्ती १००कोटींच्या वरती. त्यांनी सगळी संपत्ती शेतकर्यांना दान केली तरी कितीतरी शेतकर्यांची परिस्थिती सुधारेल. मला कळत नाही की आपण पाश्च्यात्यांच्या वाईट गोष्टींचेच अनुकरण का करतो. बिल गेट्सने त्याची ३८कोटी डॉलर्स संपत्ती मागच्या वर्षी होतकरु संस्थांना , शाळांना, आश्रमांना दान केली. त्यामुळे तो सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत २नंबरला गेला. १नंबरला असलेल्या वॉरेन बफेनेसुद्धा ७२कोटी डॉलर्स दान केले. माझ्या मते आपण त्यांच्याकडून या गोष्टी घेणे गरजेचे आहे. पब आणि तत्सम गोष्टी नव्हे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 02/10/2009 - 08:30 नवीन
लोकं 'साहेबांच्या' दानती पेक्षा त्यांच्या राजकीय हुशारीवरच खुष आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा