काथ्याकूट

संमेलनांना शुभेच्छा...

Primary tabs

आई सरस्वती आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून मिसळपाव डॉट कॉम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा देत आहे....

आपला,
(आंतरजालीय मराठी साहित्यिक) तात्या.

अवलिया

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा
नाना

प्रमोद देव

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा

इनोबा म्हणे

अ.भा.म.सा.सं.ला आणि अ.भा.म. ना.ला हार्दीक शुभेच्छा!

(भावना पोचणे महत्वाचे) -इनोबा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा !!!
दोन्हीही संमेलने वाद-विवादांनी /अभ्यासपूर्ण परिसंवादांनी भरलेली राहावीत यासाठी आमच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा !!! :)

१) अरुण साधू अभासासं तसहभागी होणार नाहीत- बातमी

वाचक
प्रा.डॊ.