Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी येशील कोंदणी??... (खास व्हॅलेंटाईन डे साठी)

प — प्राजु, Wed, 02/11/2009 - 15:46

प्रतिक्रिया द्या
9139 वाचन

💬 प्रतिसाद (45)
म
मानस Wed, 02/11/2009 - 15:57 नवीन
फारच छान .... श्वासाश्वासात गं राणी, बघ तुझ्या आठवणी माझीच तू हिरकणी, कधी येशील कोंदणी? या ओळी विशेष आवडल्या .... अजुन येऊदेत ..............
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 02/11/2009 - 16:56 नवीन
आम्हालाही ह्याच ओळी विषेश भावल्या ... अतिशय उत्तम कविता , इनफॅक्ट "नवे मराठी ग्रिटिंग" मिळाले म्हणा ना ..! ( कॉपीराईटचा काय झोल नाही ना ? ;) ) मस्त, मजा आली. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
आ
आनंदयात्री गुरुवार, 02/12/2009 - 03:47 नवीन
असेच म्हणतो. सुरेख कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शितल Wed, 02/11/2009 - 15:57 नवीन
प्राजु, खास व्हॅलेंटाईन डे साठीची कविता आवडली. :) सुंदर श्र्रुंगारिक काव्य रचना. :)
  • Log in or register to post comments
त
त्रास Wed, 02/11/2009 - 15:58 नवीन
धूंद करे ही काव्यवारुणी कळलेच नाही पेला पुढे केला कोणी वा वा क्या बात है....सुंदर
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 02/11/2009 - 15:59 नवीन
वा ! कविता आवडली.. शेवट मस्तच.. लाल ओठांत शुभ्र कळ्या ही उपमा आवडली.. निळ्या डोळ्यांसाठी मेघ.. हे थोडेसे खटकले.. त्या ऐवजी मोरपिसातल्या डोळ्याची तुलना अधीक खुलली असती असे वाटले... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 02/11/2009 - 16:12 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/11/2009 - 16:39 नवीन
वा!!! कसलं वर्णन केलंय. प्राजुतै ऑलराउंडर एकदम. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 02/11/2009 - 16:40 नवीन
क्या बात है! झकास कविता! नाजूकशी गं जीवणी, नको फ़ुलवूस राणी कट्यारच जीवघेणी, काळजाचे पाणी पाणी मस्तच! रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 02/11/2009 - 16:40 नवीन
एकदम वॅलेंटाईन डे स्पेश्शल म्हणायची! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/11/2009 - 16:43 नवीन
रंगाशेठ, प्रतिसाद पण जोडीनेच आला. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 02/11/2009 - 16:46 नवीन
शाळेत असल्यापासून प्रश्नपत्रिकेतला 'जोड्या लावा' हा माझा हातखंडा प्रश्न होता! आता शाळा नसली म्हणून काय झालं, जोड्या अजूनही मी बरोब्बर लावतो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु Wed, 02/11/2009 - 16:46 नवीन
व्हॅलेंटाईन स्पेश्शल कविता म्हंटल्यावर.. ठरवून.. १, २, ३..... प्रतिसाद प्रकाशित करा वर क्लिक.... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/11/2009 - 19:25 नवीन
मस्त आयडिया. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धनंजय Wed, 02/11/2009 - 16:48 नवीन
वा! सर्वांना प्रेम-दिनासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ज
जेन Wed, 02/11/2009 - 16:52 नवीन
खूपच छान....टू गुड...
  • Log in or register to post comments
म
मुक्ता Wed, 02/11/2009 - 16:57 नवीन
खुप आवडली
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 02/11/2009 - 17:13 नवीन
मस्त --अवलिया
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 02/11/2009 - 18:15 नवीन
'पूरुषाला एका स्त्रीच रूप कसं दिसेल' हे स्त्री असून वर्णन करणे कठिण काम आहे.ते तू केलंस. ग्रेट! मीनल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 02/11/2009 - 19:26 नवीन
सुंदर निरीक्षण... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
ज
जयवी Wed, 02/11/2009 - 18:23 नवीन
क्या बात है प्राजु....... जोरदार दिसतोय तुमचा व्हॅलेंटाईन्स डे ;)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/12/2009 - 07:50 नवीन
क्या बात है प्राजु....... जोरदार दिसतोय तुमचा व्हॅलेंटाईन्स डे हुश्श ! "आता यायलाच हवं तुमच्याकडे", असं लिहिलेलं नाही. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
ब
बेसनलाडू Wed, 02/11/2009 - 18:25 नवीन
ही कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Wed, 02/11/2009 - 18:26 नवीन
प्रथम वाटले हे ही एक विडंबन असणार! पण कविता जसजशी पुढे सरकत गेली, तसा तो विचार केव्हा मागे पडला कळलेच नाही. <<पूरुषाला एका स्त्रीच रूप कसं दिसेल' हे स्त्री असून वर्णन करणे कठिण काम आहे.ते तू केलंस>> सहमत!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 02/11/2009 - 18:56 नवीन
>>कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे मन वार्‍याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे या ओळी विशेष आवडल्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/11/2009 - 19:41 नवीन
वा! फरच छान कविता..! शीर्षक मात्र कैच्याबैच वाटले! :) त्यापेक्षा, 'मन वार्‍याचेही खुळे...' हे शीर्षक कवितेबदल बरेच काही सांगून जाते! असो, पुलेशु... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/11/2009 - 19:45 नवीन
'मन वार्‍याचेही खुळे...' ही शीर्षक कवितेबदल बरेच काही सांगून जाते! काय काय सांगितलं तुम्हाला ते आम्हांलाही सांगा बरं का! :) असो, पुलेशु... धन्यवाद. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट गुरुवार, 02/12/2009 - 00:15 नवीन
छान!! कवितेला छान डौल आहे.
  • Log in or register to post comments
र
रामची आई Wed, 02/11/2009 - 20:20 नवीन
खुप छान आहे कविता!!
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 02/11/2009 - 20:33 नवीन
क्या बात है !! मस्तच.. प्रसंगाचं औचित्य साधून मस्त कविता टाकली आहेस. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 02/11/2009 - 21:22 नवीन
खट्याळ कविता...!! प्राजु तै ने यमकात बांधलेल्या ओळी वाचताना मस्तं ताल धरल्या जातो... कवितेतला शव्द न शब्द आवडून गेला! ! (आठवणीत रमलेला) अनामिक
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 02/12/2009 - 00:45 नवीन
उत्तम कविता...वाचुन कसंसच झालं :-)
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/12/2009 - 03:44 नवीन
प्राजु तै, अतिशय सुंदर रचना! सगळी कविताच आवडली. शेवटचे कडवे विशेष! :) सर्व मिपाकरंना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! सर्व प्रेमिकांना त्यांचे प्रेम मिळो.. सर्व मित्र-मैत्रीणींमधील त्यांचे मैत्रीचे नाते अधिक दृढ होवो आणि सगळ्याच नात्यांची वीण खूप घट्ट होवो.. ही सेंट व्हॅलेंटाईन च्या चरणी प्रार्थना! तुला सुद्धा व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 03:47 नवीन
धनुष्य का भिवईचे, ताणूनसे धरलेले तीर नयनांचे असे, मजवरी रोखलेले व्वा...झकास !!! मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी गुरुवार, 02/12/2009 - 03:59 नवीन
खुप छान कविता!! ---वल्लरी
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक गुरुवार, 02/12/2009 - 07:47 नवीन
अतिशय उत्तम कविता , इनफॅक्ट "नवे मराठी ग्रिटिंग" मिळाले म्हणा ना ..! आजच हे काव्य तिला पाठ्वत आहे. मॅन्ड्रेक. at and post : janadu.
  • Log in or register to post comments
म
मराठी शब्द गुरुवार, 02/12/2009 - 15:33 नवीन
मॅन्ड्रेक माझा लहानपणीचा आवडता हिरो. रागावू नका....janadu हे असे लिहितात...xanadu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅन्ड्रेक
न
नितिन थत्ते गुरुवार, 02/12/2009 - 08:41 नवीन
लै भरी कविता खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 02/12/2009 - 09:27 नवीन
कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे मन वार्‍याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे ... हे तर फारच आवडंल.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/12/2009 - 14:52 नवीन
कोंदण आवडलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मराठी शब्द गुरुवार, 02/12/2009 - 15:38 नवीन
शिल्पकाराला विचारले तर तो म्हणतो, मी मुर्ती घडवतांना नको असलेला दगडाचा भाग काढून टाकतो. तुमची प्रतिभाही तशीच आहे. शब्दांच्या अजस्त्र भांडारातून नेमके तेच घेउन झिगझाग पझल पक्क सोडवल्यासारखे वाटतेय.
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Fri, 02/13/2009 - 12:08 नवीन
छान आहे तुमची कविता, तुमच नाव पण छान आहे-प्राजु
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Fri, 02/13/2009 - 14:35 नवीन
कविता आवडली, मस्तच..
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/10/2009 - 13:09 नवीन
मस्त कविता आहे एकदम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 03/10/2009 - 19:58 नवीन
कुंतल ते भोर काळे, सोड मोकळे मोकळे मन वार्‍याचेही खुळे, तो ही त्यांत घुटमळे या ओळी विशेष करून आवडल्या...सुंदर नाजुक साजुक कविता !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा