Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जरा खरड वही बोंबलली तात्या?

घ
घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/12/2009 - 06:54
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4587 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 02/12/2009 - 06:58 नवीन
सगळ्यांच्याच खव बोंबलल्या आहेत. काही तरी प्रॉब्लेम असेल. नीलकांत बघेल. अजून एक शक्यता, सगळ्या खरडी उडाल्या म्हणजे पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
केदार_जपान गुरुवार, 02/12/2009 - 07:00 नवीन
सगळी कडे....n/a असे काहितरी येत आहे... मिसळ्-पाव चा कट संपला कि काय??
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 02/12/2009 - 07:00 नवीन
पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय? असेल हि बिपिन भो काय सांगु शकत नाहि ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 02/12/2009 - 07:23 नवीन
आमच्या एका परम मित्राने एक गोंधळ घातलाय. त्यावर उपाय शोधतांना हा प्रकार झाला. हे म्हणजे इलाज नको औषध आवर सारखंच झालंय की ;) थोड्या वेळात पुर्ववत करतो. नीलकांत
  • Log in or register to post comments
ह
हळवा गुरुवार, 02/12/2009 - 11:14 नवीन
आमच्या एका परम मित्राने एक गोंधळ घातलाय. हेच का तुमचे ते मित्र... बघा बरे
प्रेषक : छोटा डॉन, बुध, 02/11/2009 - 22:26 नमस्कार, आत्ताच मी पाहिल्याप्रमाणे "सखाराम्_गटणे" ह्या सदस्याने माझ्या ( अथवा कुणाच्याही, ते महत्वाचे नाही ) लेखाच्या एका प्रतिसादात "आयपी ट्रॅकर कोड" टाकलेला होता, मी हे विधान अतिशय विश्वासाने व गांभिर्याने करत आहे. आधी त्याची काहीतरी गडबड झाल्याने तो मला "दिसला" , आता दिसत नाही ह्याचा अर्थ तो " अदॄष्य" पद्धतीने टाकला आहे ... तो टाकल्याची कबुली त्याने माझ्या "खरडवहीत" दिली आहे व वर "चुकुन" असे कारण दिले आहे. मला हे पटत नाही. कोणी "चुकुन" असले धंदे करीत नाही ...! सबब, त्याला ह्या प्रकरणाचा जाब विचारण्यात येऊन कडक कारवाई व्हावी. अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ... बोला काय करायचे ? माझी त्याच धाग्यावर त्याच प्रतिसादात "हाच विषय" मांडण्याची इच्छा आहे. आपल्या "मताच्या" प्रतिक्षेत आहे. - छोटा डॉन
ससा भलताच चावट आहे की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
द
दशानन गुरुवार, 02/12/2009 - 11:32 नवीन
अरे रे गटण्या हे काय केलंस तु :? तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :? छे ! अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ... १००% सहमत. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हळवा
अ
अवलिया गुरुवार, 02/12/2009 - 11:33 नवीन
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी +१ सहमत अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ... हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन गुरुवार, 02/12/2009 - 11:39 नवीन
>>हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु ह्याची वाट पाहत आहे मी तरी बॉ :) ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 02/12/2009 - 12:15 नवीन
अरे रे गटण्या हे काय केलंस तु :? तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :| हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु ह्याची वाट पाहत आहे मी तरी बॉ राजेशी १०१% सहमत छे ! काय गटणे माफि मागा आणी वादावर पडदा टाका नाय तर तुम्ही मेलात समजा मला अनुभव आहे राव ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
श
शेखर गुरुवार, 02/12/2009 - 11:45 नवीन
हळवा भाऊ, ३० मिनीटात खरड वह्यांचा अभ्यास जोरदार केलाय... चालु द्या... शेखर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हळवा
न
नीलकांत गुरुवार, 02/12/2009 - 07:26 नवीन
सर्व सुरळीत झालंय बरं का ! नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 07:26 नवीन
व्होक्के नाउ :) धन्यवाद नीलकांतराव !!! मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/12/2009 - 18:11 नवीन
अरे नीलकांता, माझ्या खरडवहीमधला अनुष्काचा फोटू का दिसत नाहीये?? तात्या.
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 02/13/2009 - 03:28 नवीन
तात्या ती तुम्हाला व्हॅलंटाईन डे ची गिफ्ट आणायला गेली असेल. ;) शेखर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 02/13/2009 - 03:50 नवीन
अनुष्का वहिनि मॉल मधे असेल बघा जरा ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
म
महेंद्र Fri, 02/13/2009 - 08:32 नवीन
आय पी ऍड्रेस मुळे काय होउ शकतं? एक मुलभुत प्रश्न.. कोणि या विषयावर माह्ती देइल कां? मी आय्टी वाला नाही म्हणुन मला यातलं गांभिर्य कळलं नाही..
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 02/13/2009 - 08:34 नवीन
असाच प्रश्न मलाही पडलेला आहे उत्तर द्यावे विनंती आहे विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा