Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हॅलेंटाईनच्या निमीत्ताने

म — मूखदूर्बळ, गुरुवार, 02/12/2009 - 16:35

प्रतिक्रिया द्या
2101 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मनीषा Fri, 02/13/2009 - 01:23 नवीन
सुंदर कविता .. आता तूझ्यातल्या ' तू' ला आणि माझ्यातला ' मी' ला जरा पावसात न्याव म्हणतोय द्वैताची भावना विरे पर्यंत चिंब चिंब भिजवाव म्हणतोय. .... मस्त ! शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Fri, 02/13/2009 - 09:14 नवीन
+१ हेच म्हणतो... शुभेच्छा !!! शंकरराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
अ
अनिल हटेला Fri, 02/13/2009 - 08:50 नवीन
अतीशय सुंदर !!! माझ्यातल्या 'तू' ला तुझ्यातल्या 'मी' ने आपुल्या आठवणीत भिजवत ठेवाव म्हणतोय. खास आवडले !!!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 02/13/2009 - 10:27 नवीन
खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Sun, 02/15/2009 - 10:38 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/15/2009 - 10:51 नवीन
आता व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने आकाशातल्या बापाकडे एक गार्‍हाण घालाव म्हणतोय पूढल्या व्हॅलेंटाइन पर्यंत, न जमलच तर निदान पूढल्या पावसापर्यंत तरी ... माझ्यातल्या 'तू' ला तुझ्यातल्या 'मी' ने आपुल्या आठवणीत भिजवत ठेवाव म्हणतोय. जियो..! खल्लास कविता... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Mon, 02/16/2009 - 11:45 नवीन
धन्यवाद तात्या :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा