Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमदिनाची पूर्वसंध्या

ज — जयवी, गुरुवार, 02/12/2009 - 17:55

प्रतिक्रिया द्या
2637 वाचन

💬 प्रतिसाद (11)
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/12/2009 - 18:25 नवीन
जियो जयू! अतिशय सुरेख, चित्रदर्शी कविता केली आहेस! लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन "Tea....Your Highness..." म्हणाला हातात कप देऊन ओहोहो खल्लास! क्य केहेने..! जयू, तू आणि तुझा दादला, दोघं भारीच रोमॅन्टिक दिसता बॉ! पिक्चर काय, शाही जेवण काय! मज्जा आहे बॉ! बाय द वे, कवितेतली, "How Romantic Jaanu !" ही मराठी ओळ खूप आवडून गेली! :) असो, तुम्हा उभयतांना प्रेमदिनाच्या शुभेच्छा! आपला, (रोमॅन्टिक) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/12/2009 - 18:28 नवीन
अगदी ड्रिम कम ट्रू! मस्त कविता... जयूताई, अभिनंदन! पहाटे पहाटे मला जाग आली... प्रेमदिनाची अशी सुरूवात झाली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/12/2009 - 18:34 नवीन
स्वप्नभारल्या ओळी आणि एकदम त्यातूनच वास्तवाची गुंफण, मस्तच! जियो!! (मी या. वि. क. ना. का. न. ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 02/12/2009 - 18:48 नवीन
एकदम तरल ... >> अपुन तो खल्लाऽऽऽऽ स !! ही ओळ तर इतकी अनपेक्षितपणे आली ना... व्वा ! व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 02/13/2009 - 02:53 नवीन
+१ सुंदर. व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा. भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला एकदा पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! - देवदास पण आता बाय-बाय =))
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 02/13/2009 - 08:35 नवीन
=D> =D> क्या बात है !!! जीयो !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/13/2009 - 13:07 नवीन
मस्त स्वप्न, मस्त कविता.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 02/13/2009 - 13:16 नवीन
मस्त :) --अवलिया
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 02/13/2009 - 13:18 नवीन
जयवी ताई, कसली गोड स्वप्न दाखवलीस तु. :) मस्तच प्रेमकाव्य.. :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 02/13/2009 - 13:39 नवीन
मस्त कविता.. फार छान :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Fri, 02/13/2009 - 13:39 नवीन
काय मस्त Romantic आहात ग तुम्ही दोघे ! Ultimate !! खरच रब ने बना दी जोडी तुमची ! ! असेच रहा नेहमी ... हसत खेळत ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा