Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणाच्या ह्या वेणा

न — नीधप, Fri, 02/13/2009 - 06:39

प्रतिक्रिया द्या
5049 वाचन

💬 प्रतिसाद (28)
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 02/13/2009 - 07:19 नवीन
काय कळले नाहि बुवा :? ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 02/13/2009 - 08:13 नवीन
तेच बरंय. नाहीतर कुणाच्या तरी नावावर माझी कविता छापलेली आढळेल उद्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
महेंद्र Fri, 02/13/2009 - 07:39 नवीन
वेणा म्हणजे कळा काहो?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 02/13/2009 - 07:49 नवीन
वेणा म्हणजे कळा हे बरोबर पण कुणाच्या ह्या वेणा रूतल्यात जिथे तिथे हे कळले नाही (काव्यापासून दूर राहणारा) खराटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
म
महेंद्र Fri, 02/13/2009 - 07:58 नवीन
खुप वर्षांनी ऐकला शब्द हा.. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 02/13/2009 - 08:09 नवीन
छान कविता. गेली असतिल इथून काही आतूर पावले थोडे घुंगरू पैंजणातून अलवार ओघळले हे कडवे अगदीच उत्तम जमले आहे. आतुर पावलातुन ओघळलेली घुंगरु ही कल्पना सुरेखच आहे.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 02/13/2009 - 08:15 नवीन
+१ हेच म्हणतो... सुंदर कविता. भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अवलिया Fri, 02/13/2009 - 08:15 नवीन
कविता छान आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 02/13/2009 - 08:18 नवीन
बर. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Fri, 02/13/2009 - 09:36 नवीन
अरे हो अजुन एक सांगायचेच राहिले .... कविता चांगली असल्याचे अजुन एक लक्षण म्हणजे तिचे विडंबन झाले की नाही? ;) तर, ते करण्याचा थातुर मातुर प्रयत्न आम्ही केला आहे. गोड मानालच याची खात्री आहे. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Fri, 02/13/2009 - 15:32 नवीन
हं आभार! वाचते! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनिरुद्धशेटे Fri, 02/13/2009 - 08:26 नवीन
अलवार या शब्दाचा अर्थ काय -- अनिरुद्ध--
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 02/13/2009 - 15:32 नवीन
अलवार = हळुवार, अलगद - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्धशेटे
अ
अभिष्टा Fri, 02/13/2009 - 09:28 नवीन
नी, मस्त जमलिये. --------------------------------- जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 02/13/2009 - 09:32 नवीन
सेट कुठला आहे? कुठली जागा आहे इथे का अश्याच एका हळव्या सायंकाळी, कोणी भुतकाळात डोकावुन पहात आहे? थोडे विवेचन आले तर समजायला सोपे जाईल
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 02/13/2009 - 15:12 नवीन
ही कविता आहे. कथा नाही :-) (ह.घ्या. !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ज
जयवी Fri, 02/13/2009 - 09:47 नवीन
नी.....आवडेश :)
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Fri, 02/13/2009 - 10:33 नवीन
अलवार म्हणजे अलगद, हळूवार..
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 02/13/2009 - 13:51 नवीन
कविता आवडली. संध्याकाळचा मूड शब्दात पकडला आहे असे वाटले. एकूण रचनेत एक अंतर्गत सुसंगती वाटली. कवयत्रीची एकूण काव्याबद्दलची खोल जाणीव कविता वाचताना दिसली. अवांतर : एक गमतीची गोष्ट म्हणजे ही कविता वाचताना , ओळीओळीतून जुन्या कितीतरी छान कवितांच्या आठवणी जाग्या झाल्या. "या तुम्ही शिकविल्या खुणा" , "आज कुणीतरी यावे" , "काटा रुते कुणाला" ही अगदी थोडी उदाहरणे ! कविता बनताना जसे कवी कळत न कळत आपल्या मनात रुतलेल्या प्रतिमा-प्रतीके वापरतो तसे वाचकाच्याही बाबतीत असे होते. कालांतराने या शब्दांची उभयपक्षी अतिपरिचयादवज्ञा होण्याचा धोका निर्माण होतो. (हे माझे या कवितेबद्दलचे भाष्य नव्हे. मनात आलेला एक विचार.)
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 02/13/2009 - 15:33 नवीन
>>कालांतराने या शब्दांची उभयपक्षी अतिपरिचयादवज्ञा होण्याचा धोका निर्माण होतो.<< खरंय.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
य
यशोधरा Fri, 02/13/2009 - 14:27 नवीन
अतिशय सुरेख कविता नी.. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 02/13/2009 - 14:33 नवीन
सुंदर कविता, नी. शब्द रचना छानच. कविता खूपच आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/13/2009 - 14:49 नवीन
संध्येचा एक उदासवाणा सूर कवितेत जाणवतो. जाणवलेले काही - पहिल्या दोन कडव्यात पहिली - तिसरी आणि दुसरी - चवथी ओळ यमक साधून आली आहे. तसे पुढच्या तीनही कडव्यात नाहीये तिथे फक्त दुसरी - चवथी ओळ यमकात आहे. याकारणाने पहिल्या दोन कडव्यांची गेयता जास्त आहे, त्याला एकप्रकारचा प्रवाहीपणा आलाय. तसेच इतरही कडव्यात असते तर कविता आणखीन गेय झाली असती असे वाटते. गेली असतिल इथून काही आतूर पावले थोडे घुंगरू पैंजणातून अलवार ओघळले वाळलेल्या पानावर हे खळ्ळकन पाणी आत आत कुठेतरी दुखली असेल राणी चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 02/13/2009 - 14:52 नवीन
सुरवातीला घाईत वाचताना शब्द जरा जड वाटले... पण दुसर्‍यांदा वाचली तेव्हा अगदी भिडली... "उभ्या राजस संध्येचा...सूर असाच गोठला" खरंय... मनात वेदना असतील तर मग भोवतालचं सगळचं उदास वाटायला लागतं. खुप आवडली कविता! अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/13/2009 - 15:02 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/13/2009 - 15:03 नवीन
चांगली रचना. वेणा, अलवार असे काही विस्मृतीत गेलेले शब्द पुन्हा दिसले. बरे वाटले. अवांतर - मी सुरुवातीला "कुणाच्या ह्या वेण्या" असे वाचले होते! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 02/13/2009 - 15:21 नवीन
वा .. कविता छान आहे .. आवडली.. वेणा -रुतल्या हे काही समजले नाही.. याचा अर्थ काय? (वेणा म्हणजे कळा!..अजून काही अर्थ आहे का या शब्दाला?) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुचेता Sat, 02/14/2009 - 08:16 नवीन
सुरेख , भावसस्पर्शी रचना, मनाला भिडणारी सुचेता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा