Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक भावगीत

र — रामदास, Fri, 02/13/2009 - 19:22

प्रतिक्रिया द्या
5824 वाचन

💬 प्रतिसाद (25)
म
मदनबाण Fri, 02/13/2009 - 19:25 नवीन
मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. लय भारी !!! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 02/13/2009 - 19:41 नवीन
व्हॅलेन्टाईन डे च्या मुहुर्तावर धमाका... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 02/13/2009 - 19:45 नवीन
मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. छान! (अनोळखी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Fri, 02/13/2009 - 19:56 नवीन
व्हॅलंटाईन स्पेशल तर खरेच, पण अप्रतिम भावपूर्ण कविता उतरली आहे. तीनही कडव्यातल्या मधल्या ३-३ ओळी विशेष सुरेख!
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 02/13/2009 - 23:27 नवीन
उत्तम!!!
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 02/14/2009 - 00:31 नवीन
व्हेलेंटाईननिमित्त तुम्ही पण :-)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 02/14/2009 - 00:38 नवीन
कल्पना खूप छान आहेत. पण एक 'रामदास टच" जो असतो तो नाही जाणवला. तुमच्या लेखणीतून उत्तमच वाचायची सवय लागली आहे.. काय करू? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 02/14/2009 - 00:59 नवीन
गाणं चालीसकट मला सुचलं.मी ऑडीओ टाकण्याचा प्रयत्न करून पाहीला. जमलं नाही.त्यामुळे जसं सुचलं त्यात कारागीरी न करता तसंच लिहीलं. २-३-३ १-३-३ २-४ ३-३ अशी रचना त्या चालीत होती. त्यातही बदल केला नाही किंवा यमक जुळवण्याचा प्रयत्न केला नाही. ता.क.: हा वॅलंटाईन चा साईड इफेक्ट असावा.असेलही. पावसाळ्यात , टोपलीत ठेवलेल्या कांदा बटाट्याला पण कोंब फुटतात. तसंच काहीसं.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 02/14/2009 - 02:56 नवीन
>>हा वॅलंटाईन चा साईड इफेक्ट असावा.असेलही. पावसाळ्यात , टोपलीत ठेवलेल्या कांदा बटाट्याला पण कोंब फुटतात. तसंच काहीसं. =)) कविता सुंदरच ;) आवडली. भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विसोबा खेचर Sat, 02/14/2009 - 02:34 नवीन
माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ मी रंगून विड्यात तुझ्या ओठावर सांगेन ओळख. वा! क्या केहेने रामदासभैय्या! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/14/2009 - 04:03 नवीन
मला सोसना उभारा मला सोसना हिवाळा . . . वैशाली सामंतच्या कोंबडी पळाली च्या चालीत म्हनुन दाखवा प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 02/14/2009 - 04:24 नवीन
मी होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. क्या बात है रामदासजी! मार डाला... प्रेमात आत्मसमर्पणाशिवाय दुसरं असतंच काय?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 02/14/2009 - 06:58 नवीन
बरेच कोंब फुटलेत.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 02/14/2009 - 09:40 नवीन
=)) बाकी गाणं उत्तम आहे रामदासजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Sat, 02/14/2009 - 09:42 नवीन
पेवातले असले की थोडी हवा दमट झाली की कोंब फुटतात. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
प्रमोद देव Sun, 02/15/2009 - 03:58 नवीन
रामदासजींच्या ह्या भावगीताला मला ही चाल सुचली. इथे ऐका!
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 02/15/2009 - 04:21 नवीन
हेमंतकुमार यांच्या आवाजाची आठवण आली हो. "मला सोसेना, मला सोसेना" हे आर्त सूर तर अगदी पटण्यासारखे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विसोबा खेचर Sun, 02/15/2009 - 08:32 नवीन
प्रमोदकाका, साला, ही पण चाल क्लास आहे! :) आपला,' (भावगीतप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Sun, 02/15/2009 - 06:36 नवीन
धन्यवाद सहजराव! :)
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 02/15/2009 - 13:21 नवीन
व्वा, झकास मजा आया! शशिकांत
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 02/15/2009 - 15:10 नवीन
होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. हे खूपच आवडले.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 02/16/2009 - 13:21 नवीन
मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा मी होऊन चांदणे तुझ्या अंगणात मागेन जोगवा. हे फारच आवडलं
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 02/16/2009 - 13:37 नवीन
आता मैफल झालीच पाहिजे!
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/16/2009 - 13:38 नवीन
हेच म्हणतो आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ह
हरकाम्या Mon, 02/16/2009 - 19:33 नवीन
रामदासभाउ लई झ्याक .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा