कसला व्हॅलंटाईन डे...?
💬 प्रतिसाद
(14)
व
विंजिनेर
Sat, 02/14/2009 - 23:21
नवीन
हिंदीतल्या बेलनला संस्कृतमधे काय म्हणतात कोण जाणे पण मला एव्हढे दिवस वाटायचे की सौ.पार्वतीची सेकण्ड लँग्वेज नेपाळी नाहीतर चिनी असणार(उंच कैलासातल्या घरात शेर्पाशिवाय दुसरं कोण जाणार गडी म्हणून? :))पण ती(आणि श्री. शंकर) अधूनमधून हिंदीत बातचीत करायचे हे एकून अंमळ मजा वाटली.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sat, 02/14/2009 - 23:31
नवीन
ते एकदम मजेदार आहे.
संकल्पना मस्तच आहे "बेलन टाईम डे",
काय हरकत आहे ..! आपल्याला पटतील अशाच गोष्टी कराव्यात आणि मान्याव्यात. व्हॅलेंटाईन आमचा नाही पण बेलनटाइम आहे.. व्वा! मस्तच..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 02/15/2009 - 00:03
नवीन
>>>इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही. आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते.
हे इतर अनेक "डे"ज संदर्भात पटते पण व्हॅलेंटाईन डेचे किमान अमेरिकेत तरी व्यवस्थित "मार्केटींग" केले आहे. आपण कोठे राहता कल्पना नाही पण अगदी येथे लोकांच्या अनुदानावर चालणार्या स्थानीक पब्लीक रेडीओवर तर आमच्याकडून anti valentine day(महागात) गुलाब पाठवा म्हणून सारखे सांगण्याचा ऊत येतो.
भारतात अतिरेक दोन्ही बाजूने होतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण परवा एक मजेदार संवाद अनुभवला. ऑफिसातील एका (गोर्या अमेरिकन) सहकारी स्त्रीस सहज जाता जाता वीकेंन्डला काय प्लॅन असे विचारले. तेंव्हा व्हॅलेंटाईन डे शनीवारी आहे हे डोक्यातपण नव्हते फक्त प्रेसिडंट डे मुळे लाँगविकेन्ड हा संदर्भ होता. तर तिच्या कडून उत्तर आले की आम्ही शुक्रवारी anti valentine day साजरा करणार आहोत. म्हणले का? तर सोपे उत्तर मिळाले की नको इतके मार्केटींग आणि हा जर "प्रेम दिवस" म्हणून साजरा करायचा तर इतर काय "हेट दिवस"का? लगेच वाटले की हीला बंगलोरला पाठवायला हवे ;)
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sun, 02/15/2009 - 07:22
नवीन
नको इतके मार्केटींग आणि हा जर "प्रेम दिवस" म्हणून साजरा करायचा तर इतर काय "हेट दिवस"का?
हे अगदी बरोबर..
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/17/2009 - 15:54
नवीन
पाठव पाठव :)
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 02/15/2009 - 06:26
नवीन
व्हॅलेंटाईन डे साजरा करणे हे बरोबर का चूक हा मुद्दा नाहीये. आपल्या देशांत लोकशाही आहे. त्यामुळे अशी कोणावर जबरदस्ती करणे चुकीचे आहे. या प्रकारांकडे दुर्लक्ष करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. बाकी बेलन डे चा कल्पनाविलास आवडला.
टीपः माझा एक मित्र याला "हलवेंटाइन डे" असे म्हणतो.
- Log in or register to post comments
व
वर्षा म्हसकर-नायर
Sun, 02/15/2009 - 08:39
नवीन
मला कल्पना भारी आवडली, बेलनटाईम डे!!! शॉलीड बॉस !!!! ;)
आणि पार्वती देवींची कहाणी तर टू गुड :)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Sun, 02/15/2009 - 09:02
नवीन
'आपापल्या प्रियतमेला खुष ठेवा.'
ते कसे काय बॉ?
किती कठीण काम सांगत आहात.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sun, 02/15/2009 - 09:37
नवीन
वि.प्र.
आता ते मी तरी कसे सांगू..? मुड सांभाळणे ..तो ही कसा..? हा एक वेगळाच विषय होईल.
कदचित आपल्या अनुभवाचा फायदा होईल असे वाटते. आपण लिहाच असा एक लेख.
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Sun, 02/15/2009 - 09:46
नवीन
कसला फत्र्याचा अनुभव. हीट अँड मिस धर्तीवर असते. कधी सेंचुरी कधी झीरो.
- Log in or register to post comments
आ
आपलाभाउ
Sun, 02/15/2009 - 10:03
नवीन
प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्तप्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त दिवस कोन्ताहि असो..................प्रेम प्रेम म्हनाजे प्रेम असत,तुम्च आम्च सेम अस्त
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sun, 02/15/2009 - 10:08
नवीन
इतक्या वेळा हि गोष्ट लिहीली की " प्रेम असतं ऐवजी प्रेम अस्त पावलं"
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 02/15/2009 - 10:28
नवीन
बेलनटाईम डे मस्त! :)
- Log in or register to post comments
C
chipatakhdumdum
Sun, 02/15/2009 - 11:38
नवीन
लागोपाठ तीन वर्ष एकाच पोरीबरोबर वाळणताइ दिवस साजरा करणार्या पोराला आणि पोराबरोबर साजर्या करणार्या पोरीला शोधुन दाखवा.....वाटेल ते हरतो..
- Log in or register to post comments