Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संपादकांचा कौल रद्द..

व
विसोबा खेचर
Sun, 02/15/2009 - 02:35
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3373 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दशानन Sun, 02/15/2009 - 03:20 नवीन
अशी कौल तथा दोन ओळीचे महत्वपुर्ण काथ्याकुट ह्यावर काही तरी बंधन असावेच, काही दिवसापासून पाहतो आहे नवीन आलेल्या काही (?) सदस्यांना जुन्या जाणत्या सदस्यांपेक्षा जास्त माहीती आहे ;) तुमच्या ह्या कृतीला आमचे पुर्ण अनुमोदन. बाकी अनाठायी वाटत असलेले फालतु लेख सुध्दा नष्ट करा.. ही विनंती. एक उपाय सांगतो आहे... फक्त सल्ला आहे करावा न करावा हे तुमच्या हाती आहे. ज्या सदस्याचे ५ पेक्षा जास्त लेखन उडवले जाते (एका आठवड्यामध्ये) त्याला कमीत कमी १ महीना तरी नवीन लेख करता येऊ नये. ज्या सदस्याचे १५ पेक्षा जास्त प्रतिसाद उडवले गेले आहेत (एका आठवड्यामध्ये) त्याला पण वरील नियम. व ज्या सदस्याचे नेहमीच लेखन उडवावे लागते त्यांचा आयपी मिपा साठी बॅन व आयडी सुध्दा. बघा कसे वाटते माझे विचार. :) Keep Smiling !!!!!! It Is The Second Best Thing U Can Do With Your Lips! ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/15/2009 - 03:47 नवीन
ज्या सदस्याचे ५ पेक्षा जास्त लेखन उडवले जाते (एका आठवड्यामध्ये) त्याला कमीत कमी १ महीना तरी नवीन लेख करता येऊ नये. ज्या सदस्याचे १५ पेक्षा जास्त प्रतिसाद उडवले गेले आहेत (एका आठवड्यामध्ये) त्याला पण वरील नियम. सूचनेकरता धन्यवाद.. परंतु इतके सगळे मोजमाप करायला आम्हाला वेळ नाही. आम्ही ऐनवेळेस निर्णय घेऊन मोकळे होत असतो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Sun, 02/15/2009 - 03:49 नवीन
फैसला ऑन द स्पॉट.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ट
टारझन Sun, 02/15/2009 - 03:51 नवीन
परंतु इतके सगळे मोजमाप करायला आम्हाला वेळ नाही. आम्ही ऐनवेळेस निर्णय घेऊन मोकळे होत असतो..!
जरासं ... "आम्ही णिर्णय घ्यायला समर्थ आहोत .. धागे उडवताणा कारणे देण्यास आम्ही बांधील णाही ".. असं वाचलं हलकेच घ्याहो भौ लोक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
घ
घाटावरचे भट Sun, 02/15/2009 - 03:45 नवीन
म्हणजे सगळ्यात मोठे संपादक तात्या, असंच ना? ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 02/15/2009 - 04:09 नवीन
मिपाचे सगळेच संपादक मिपाकरता सारखेच महत्वाचे आहेत, त्यात डावं-उजवं, लहान-मोठं असं कुणीच नाही! अगदी !! अगदी !! सहमत --अवलिया
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 02/15/2009 - 15:12 नवीन
पूर्वी एकदा एकाने आपल्या मित्राला आपल्या घरी जेवायला बोलावले. जेवणाच्या गप्पा मारता त्याने आपल्या आर्थिक विवंचनेबद्दलही सांगितले. हे ऐकताच त्या अभ्यागताने ज्या घरातच जेवत होता त्या घराच्या लाकडाचे प्रमाण किती असावे आणि किती किमत येईल असा विचार आणि संवाद करायला सुरवात केली. काही वेळेस काही लोक नकळतच जाणता अजाणता तेथील लोकात दुरावा निर्माण करण्याचे कार्य सुरु करतात. आपल्या लेखाने लोक जोडले जातील की नकळतच दुरावा निर्माण होईल इतका विचार प्रत्येकानेच करायला हवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/15/2009 - 16:51 नवीन
चिता करू नका कलंत्रीसाहेब, हे संस्थळकंटक जिथे संपतात तिथे तात्या सुरू होतो..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कलंत्री Sun, 02/15/2009 - 17:19 नवीन
तात्या तुम्ही सर्वांना पुरुन उराल याची खात्री आहे. पण कोठेतरी हे प्रकार ( जाणता-अजाणता थांबले पाहिजे.). मराठी भारुड ही प्रभूंचे विडंबन वाचून मनात शल्य निर्माण झाले की मराठीसाठी आपण काही करणार आहोत का असेच पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा आनंद घेणार आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा