Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाव + आडनाव

त
त्रास
Sun, 02/15/2009 - 02:43
🗣 57 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
9787 वाचन

💬 प्रतिसाद (57)
ट
टारझन Sun, 02/15/2009 - 03:59 नवीन
आत्ता जरा चांगल्या मुड मधे बाहेर चाल्लो आहे ... आलो की सगळी णावं आडणावं काढतो तुमची थांबा .. तोवर त्रास सहण करा ..
  • Log in or register to post comments
प
प्राची Sun, 02/15/2009 - 04:01 नवीन
त्रास दाते =))
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 02/15/2009 - 04:03 नवीन
"पिवळा डांबिस!!!!" का? असं बघा, नुसत्या, पिवळा *** या नांवाला काही अर्थ नाही..... आणि नुसत्या, *** डांबिस या नांवात तो खमंगपणा नाही (इथे मिपावर सगळे, अगदी सगळेच, डांबिस!!!!) तुमचं काय म्हणणं? :)) (खुद के साथ बाता: आम्हाला हे "पिवळा डांबिस" हे सदस्य नांव सुचवणार्‍या आमची प्रियतमा #२ शिवास रीगल हिचे आम्ही अनंत आभारी आहोत!!!!!) :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 02/15/2009 - 04:23 नवीन
तिरशिंगराव माणूसघाणे आणि सोनुबाई पितळे अलका कुबेर आनंद रडके वात्स्यायन कामेरकर
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sun, 02/15/2009 - 07:20 नवीन
माझ्या ऐकिवातले एक असेच नाव.. अक्षर शहा त्याला कदाचित अक्षरशः म्हणत असावेत.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 02/16/2009 - 03:06 नवीन
खाली दिलेली इतर सगळी नावे गंमतशीर आहेतच पण नाव आडनाव एकत्र मिळून त्या शब्दाचा एक अर्थ व्हायला हवा हे महत्त्वाचं अपेक्षित असावं... अक्षरशः त्यात छान बसतं....... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
र
रेवती Sun, 02/15/2009 - 13:28 नवीन
विद्यासागर दिवटे हे आमच्या मित्रमंडळींपैकी एक. गीतकार स्वानंद किरकिरे. माझ्या वर्गात गीतांजली काटे नावाची मुलगी होती. रेवती
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sun, 02/15/2009 - 13:40 नवीन
आनंद शोचे.. ( देॠब्रा आडनाव आहे हे.. मुळचे हैद्राबाद साइडचे लोक ) महेंद्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रकाश घाटपांडे Sun, 02/15/2009 - 13:42 नवीन
शौचे आसनं ते? प्रसन्न शौचे आमचा मित्र हाय प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
म
महेंद्र Sun, 02/15/2009 - 13:46 नवीन
तेच हो, ,मला लिहिता आलं नाही. मला ओउ लिहिता येत नाही इथे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/15/2009 - 13:52 नवीन
औ = ए + यु = a + u (दोन नावांमुळे त्रस्त) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
व
विनायक प्रभू Sun, 02/15/2009 - 13:42 नवीन
विनायकप्रभु
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 02/15/2009 - 13:55 नवीन
श्वेता काळे. आनंद उदास. सुनेत्रा डोळे. रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 02/15/2009 - 13:57 नवीन
रेवतीताई, आडनाव नाही आलं शेवटच्या नावात! ;-) रंगांची नावं आडनावं म्हणून, उदा. निळे, हिरवे, काळे, गोरे, पाहून मला अंमळ गंमतच वाटते. मेघना निळे (माझी एक मैत्रीण) अदिती जोशी आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sun, 02/15/2009 - 15:26 नवीन
समजलं ग अदिती.;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 02/15/2009 - 15:57 नवीन
बरं! - (अंमळ गमतीशीर) टिंग्या काळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
घ
घाटावरचे भट Mon, 02/16/2009 - 00:18 नवीन
>>मेघना निळे (माझी एक मैत्रीण) तुम्ही तिला 'घननीळा' म्हणून हाक मारता काय मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रम्या Mon, 01/10/2011 - 10:30 नवीन
नाही, घननिळी असं पाहिजे होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
प्राची Sun, 02/15/2009 - 15:06 नवीन
सुकेशी टकले :) माझी एक मैत्रीण आहे,'Dharamshee' आडनाव आहे तिचं.तिला आम्ही कधीकधी 'धर म्हशी' म्हणून चिडवतो. :P
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Mon, 02/16/2009 - 02:45 नवीन
आम्ही अरुंधती ला अरुंद हत्ती म्हणूल चिडवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची
म
मृण्मयी Sun, 02/15/2009 - 15:52 नवीन
कुठल्याश्या मराठी सिरियलनंतर येणार्‍या श्रेयनामावलीतलं नाव: 'बाळा दुपटे'
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 02/15/2009 - 15:57 नवीन
हे भारीच आहे. खूप हसले. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृण्मयी
आ
आम्हि Tue, 02/17/2009 - 18:00 नवीन
हे हे हे हे ... फन्टाष्टिक... मस्तच आहे हे नाव... हम्बिरराव हगवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृण्मयी
अ
अनामिका Sun, 02/15/2009 - 16:10 नवीन
सविता घायकुते(कायम घायकुतीला आलेली) सुनंदा बोडके , प्रसन्न कवळी . नयन डोळे "अनामिका"
  • Log in or register to post comments
म
मुर्तिकला Sun, 02/15/2009 - 17:21 नवीन
आरती प्रसाद
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 02/16/2009 - 00:13 नवीन
सात्विक बडवे. अबोली बडबडे :)
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 02/16/2009 - 09:10 नवीन
संगीतकार शंकर महादेवन (शंकराचेच दुसरे नाव महादेव)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 02/16/2009 - 09:17 नवीन
राजा गोसावी -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Mon, 02/16/2009 - 09:23 नवीन
आमचेकरं पन एक मानूस हाय, यशवंत रावजी पाटील नावाचा आमचे गावातली सगली पोराटोरा त्याना यरा पाटील म्हनून हाका मारतान.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 02/16/2009 - 09:26 नवीन
माझ्या मते, त्रास यांनी सुरू केलेल्या धाग्याचा मूळ हेतू हा नाव + आडनाव मिळून होणार्‍या एखाद्या अर्थपूर्ण शब्दांबाबत असावा. हे जर खरे असेल तर मूळ लेखात दिलेल्या भावना प्रधान आणि शहा निशा ह्या मालिकेत फक्त खादाडमाऊ यांनी दिलेले अक्षर शहा हेच नाव बसते. अन्य सर्व प्रतिसाद हे नाव आणि आडनाव यांच्या अर्थातील विसंगती दर्शविणारे आहेत. तेही तसे मनोरंजकच आहेत परंतु मूळ धाग्याशी अवांतरच!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
आ
आम्हि Tue, 02/17/2009 - 18:08 नवीन
फारच वीचार करता राव तुम्ही.... माझ्या मते त्रास रावान्नी लोकन्ना त्रास देण्या करता नव्हे तर लोकान्चा त्रास हल्का करण्या साथी हा धागा काधला असावा.. त्यामुळे सर्वच नावे धाग्याला धरुन आहेत.... चालु द्या. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ट
टिउ Wed, 02/18/2009 - 02:08 नवीन
सागर गोटे अवांतरः अजिंक्य मांडलिक नावाची एक व्यक्ती आमच्या परिचयात आहे...
  • Log in or register to post comments
ब
बाप्पा Wed, 02/18/2009 - 11:39 नवीन
मिनाक्शी आंधळे प्रसन्न उघडे गजानन माने सुशांत कोल्हे
  • Log in or register to post comments
अ
अभिष्टा Wed, 02/18/2009 - 12:03 नवीन
प्रकाश अंधारे सोनाली पितळे भिकोबा सावकार --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
  • Log in or register to post comments
क
केळ्या Sat, 02/21/2009 - 12:57 नवीन
उसासा! ही मुलगी गुजराथी आहे.सा म्हणजेच शा(किंवा षा)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 02/21/2009 - 12:59 नवीन
अच्छा तर ही उषा शाह (गुजराती उच्चार उसासा!!!) =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केळ्या
ख
खादाड_बोका Sat, 02/21/2009 - 17:33 नवीन
आ.सु. रडके (आसावरी सुनील रडके) प्रकाश आंधळे
  • Log in or register to post comments
श
शिवापा Sat, 02/21/2009 - 19:21 नवीन
शाळेत मराठीच्या पुस्तकातील संपादकीय मंडळाची नावं फार विचित्र असायाची. टाले, काटे, बंड, हुजुरबाजार, आणि ही सर्व माणसे एकत्रच संपादक मंडळात असल्याने विचीत्र आडनावे एकाच ठिकाणी वाचायची असल्यास मी ते पान उघडायचो.
  • Log in or register to post comments
म
मिथिला Sat, 02/21/2009 - 19:38 नवीन
वर्षा कोरडे
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 02/21/2009 - 21:24 नवीन
स्नेहा मारणे प्रियंवदा बोबडे मधुरा कडू ऑफिसमध्ये एक स्निग्धा नावाची मुलगी होती तिचे लग्न झाल्यावर आडनाव गोळे झाले - स्निग्धा गोळे
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sat, 02/21/2009 - 21:49 नवीन
प्रसाद कडू
  • Log in or register to post comments
प
प्राची Sun, 02/22/2009 - 07:54 नवीन
प्रसाद ओक :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत
म
मराठी_माणूस Sun, 02/22/2009 - 07:44 नवीन
शीला बस्ते
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Sun, 02/22/2009 - 14:32 नवीन
अनिकेत बाबुराव केसरक्र याला आज पण आम्ही अबाच म्हणतो तेवढेच ते अबा आठवावेत छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 01/07/2011 - 22:09 नवीन
सुरज रैना ... सुरज म्हणजे सूर्य आणि रैना म्हणजे रात्र !
  • Log in or register to post comments
द
दैत्य Fri, 01/07/2011 - 22:54 नवीन
पी.के. मरे
  • Log in or register to post comments
R
ramjya Sat, 01/08/2011 - 06:19 नवीन
गो.रा. काळे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sat, 01/08/2011 - 06:31 नवीन
यावरुन आठवलं, गो.रा. खैरनार यांचं काय झालं हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya
R
ramjya Sat, 01/08/2011 - 06:37 नवीन
ट्रकभर पुरावा गोळा करत असतील
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/08/2011 - 06:39 नवीन
आणि प्रविन भप्करचे काय झालं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा