Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी शाळेचे भारुड

व — विनायक प्रभू, Sun, 02/15/2009 - 07:14

प्रतिक्रिया द्या
7204 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
प्रमोद देव Sun, 02/15/2009 - 07:38 नवीन
प्रभूदेवा! आपण आता कवीही झालात! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 02/15/2009 - 07:50 नवीन
हम्म.........चालु द्या --अवलिया
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 02/15/2009 - 07:59 नवीन
मराठी पालक संत्यस्त्र... जालावर रडती विवस्त्र.... पण मुलांना धाडिती अन्यत्र.... फोक उठवाया जागा न्हायी... मला शाळा नको गं बाई..... :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 02/15/2009 - 08:14 नवीन
ह्याला म्हणतात नावाला जागणे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/15/2009 - 08:19 नवीन
आयला मास्तर! लै भारी भारूड बर्र का! :) आपला, (प्रभूमास्तरांचा विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 02/15/2009 - 11:17 नवीन
सहमत. लै भारी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
परिकथेतील राजकुमार Sun, 02/15/2009 - 08:26 नवीन
भारुडी प्रभुंचे भारुड झक्कास जमले आहे. अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु एकही आसु खरोखर गाळला नसतास तु एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 02/15/2009 - 09:06 नवीन
मराठी पालक संत्यस्त्र... जालावर रडती विवस्त्र.... पण मुलांना धाडिती अन्यत्र.... फोक उठवाया जागा न्हायी... मला शाळा नको गं बाई..... +१०० सहमत (मुलीला मराठी शाळेत पाठवून आप्तांच्या टवाळीस अंगावर घेणारा) खराटा
  • Log in or register to post comments
स
सर्किट Sun, 02/15/2009 - 09:11 नवीन
पण मराठी शालेत आजकाल कुनी जातच नै
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 02/15/2009 - 11:18 नवीन
इथे असलेल्या दिग्गजांकडे पाहुन वाटते की मराठी माध्यम व पाचवी किंवा आठवी पासुन गणित, शास्त्र इंग्रजी मधे हा उपाय चांगला आहे. उगाच इंग्रजी फक्त इंग्रजी डोक्यात घुसत आहे. खाजगी शाळा, एडमीशनची मारामार व डोनेशनची डोके गरगरवणारी रक्कम ऐकुन म्युन्सीपाल्टीची शाळा हा पर्याय समोर येणार काहीच वर्षात. सरकारने बंद तर नाही ना केल्या त्या शाळा? मास्तर, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवणे याकरता काय करता येईल? अनिल अवचट यांनी बहुतेक आपल्या मुलींना सरकारी शाळेत घातले होते ना?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 02/15/2009 - 12:28 नवीन
काही बंद पडल्या आहेत. काही वाटेवर आहेत. काही नावापुरता चालु आहेत. काळजी वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे काही जुन्या मराठी शाळा पण ह्याच वाटेवर मार्गक्रमण करत आहेत.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 02/15/2009 - 13:16 नवीन
आवडली कविता. आजकालच्या शाळांचे योग्य वर्णन. माझी शाळा पुण्यातील चांगली शाळा म्हणून ओळखली जायची. दहावीनंतर बर्‍याच वर्षांनी कुठलीशी कागदपत्रे आणायच्या निमित्ताने शाळेत जाणं झालं आणि आश्चर्याचा धक्का बसला. शाळेत शिकवणार्‍या बाईंची (साहजीकच) नवी टीम होती. साधी राहणी कुणाचीच नव्हती. अशुद्ध मराठी बोलणे, जरीच्या साड्या, अंगभर वेगवेगळे दागिने. त्यादिवशी कोणताही समारंभ नसताना असे वातावरण होते. अशी राहणी असणार्‍या बाई मुलींना काय सांगणार? मी शाळेत असताना नटण्यामुरडण्याला फारसे प्रोत्साहन कधीच नव्हते. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sun, 02/15/2009 - 20:31 नवीन
>>अशुद्ध मराठी बोलणे, जरीच्या साड्या, अंगभर वेगवेगळे दागिने. अहो ताई, भाषेच्या बाबतीत शुद्ध अशुद्ध असे काहीच नसते हो. माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या - आनि शुद्ध की आणि? आणि ते कुनी ठरवले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रकाश घाटपांडे Sun, 02/15/2009 - 13:34 नवीन
लई भारी भारुड इनायक भाउ!
पोरे लिहीतात आनी ,पानी
अहो नी काही अशुद्ध नाई
एकनाथ महाराजांची क्षमा मागुन.
इडंबनात क्षमा करावीच लागते. ती काय इटंबना नाई. नाही त केशवसुतांनी केशवकुमारांवर गरळ ओकली असती. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 02/15/2009 - 13:33 नवीन
पुणे येथे पण उणे. मी मुंबई ह्या कॉस्मोपॉलीटीन सिटीबद्दल बोलत होतो. पुण्यात पण जर हे असेल तर अरेरे.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 02/16/2009 - 11:46 नवीन
वा .. भारुड दमदार आहे.. सध्याच्या शाळा कशा आहेत माहित नाही..पण मी शाळा सोडताना भारुडातल्या स्थितीची चाहुल लागली होती.. त्यावरुन कल्पना करु शकतो.. मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि मातृभाषेतल्या शिक्षणाचा दर्जाही उंचावला पाहिजे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय मुळे Mon, 02/16/2009 - 13:29 नवीन
प्रभु साहेब, भारुड छान आहे. शहरी भागातील शाळांची अवस्था आता अशी होत आहे हे खरे पण गावातील शाळा आधी पासूनच अशा आहेत . शहरी पालक तरी जागरुक असतात, घरी अभ्यास करून घेतात. ग्रामीण मुलांची अवस्था पाहवत नाही. बाकी भारुड छान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/16/2009 - 15:51 नवीन
प्रभुसर, भारुड आवडले ! अवांतर : शिक्षण संस्थाचालकांबद्दल काहीही बोलणार नाही ! :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा