Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

ॐ — ॐकार, Mon, 02/16/2009 - 01:00

प्रतिक्रिया द्या
2811 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विसोबा खेचर Mon, 02/16/2009 - 02:46 नवीन
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? खल्लास! एक अत्यंत सशक्त व दर्जेदार काव्य वाचल्याचा आनंद मिळाला. ओंकारा, जियो..! या सुंदर काव्याकरता तुला माझ्याकडून एका संध्याकाळी दारू सप्रेम भेट! भेटू लौकरच पुण्यात..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 02/16/2009 - 02:56 नवीन
छान गजल !! येउ देत अजुन देखील !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 02/16/2009 - 07:38 नवीन
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? ++++++++++++++++ मस्तच .... --अवलिया
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/16/2009 - 12:18 नवीन
सुंदर गजल! हातच्याचा शेर विशेष आवडला. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
उ
उपटसुंभ Mon, 02/16/2009 - 08:46 नवीन
सुंदर...!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 02/16/2009 - 09:31 नवीन
छान रे ॐकार .. आवडली गझल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/16/2009 - 12:21 नवीन
आवडली गझल ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 02/16/2009 - 15:41 नवीन
मतल्याचा शेर आवडला खूपच... >> तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? हा शेरही खूप आवडला. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/16/2009 - 15:46 नवीन
खूप आवडली गझल. हातच्याचा शेर खास. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा