Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोक्का उर्फ मकोका

ग
गुळांबा
Mon, 02/16/2009 - 03:21
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7908 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
नितिन थत्ते Mon, 02/16/2009 - 08:03 नवीन
मला मुंबई महानगरपालिकेच्या बोनसविषयी नेहमी एक प्रश्न पडतो दर वर्षी संप केल्यावर बोनस्ची मागणी मान्य केली जाते. असे असताना त्या बोनसची तरतूद अर्थसंकल्पात अगोदरच का केलेली नसते? की संप केल्याशिवाय बोनस द्यायचा नाही असे प्रशासनाने ठरवलेले असते? तसे असेल तर संप करणे आवश्यकच म्हणावे लागेल. याची दुसरी बाजू म्हणजे फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर होताच, त्यात बोनसची तरतूद नाही म्हणून युनियन लगेच फेब्रुवारीतच का संप करीत नाही? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
ग
गुळांबा Wed, 02/18/2009 - 13:00 नवीन
"तु मारल्या सारखं कर, मी रडुन दाखवतो म्हणजे जन्ता फसेल" असे काहीतरी असावे असे माझे मन म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
क
कशिद Tue, 02/17/2009 - 08:47 नवीन
नक्की ही केस कुठली .. मला काही गोष्टी विसंगत वाटत आहेत . मोक्का अणि बँकेचा संप चा कसा समन्ध जोडला हे समजत नाहि हि केस कामगार कायदा मोड़ते आहे जर संप केला आहे तर.. अणि मोक्का ही फोजदारी न्यालायाची केस आहे. संप म्हणजे काही संघटित गुन्हेगारी नाही..अणि मोक्का हा कायदा आतिरिकी करवाया रोकान्यसठी केला आहे..थो सम्पकारी कर्मचारयं वर कसा काय कालवला ..? कुर्पाया केस ची पूर्ण माहिती दया ... कायद्या चा विद्यार्थी (अक्षय )
  • Log in or register to post comments
ग
गुळांबा Wed, 02/18/2009 - 14:02 नवीन
खंडणी मागणारे गुंड आणि संख्याबळावर अतिरिक्त बोनस वसुल करणारे सारखेच असे मला म्हणायचे होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे बोनस हा राजीखुशीने द्यायचा भाग राह्यलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कशिद
ब
बेसनलाडू Tue, 02/17/2009 - 10:23 नवीन
माझ्या लाडक्या व्हाइट् चॉकलेट् मोका बद्दल काहीतरी असेल म्हणून उघडलेल्या लेखाने भ्रमनिरास केला :) बाकी तज्ज्ञ मंडळी लेखातील मुद्द्यावर चर्चा करतीलच! (मोकाप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ग
गुळांबा Wed, 02/18/2009 - 14:09 नवीन
राहुन गेला. तो म्हणजे मुंबईचे ट्याक्सीवाले. न्यायालयाने अनेकदा सांगितले की १५ वरषापुर्वीच्या ट्याक्स्या रद्द करा. मात्र हे लोक २५ वर्षापुर्वीच्या खटारा ट्याक्स्या पण मोडित काढायला तयार नाही. खिळखिळ्या झालेल्या ट्याक्स्या भाड्याने चालवायला देउन स्वत: मजेत जगतात. १५-१६ वर्षे ट्याक्सी चालवुन ह्यांच्याकडं नवीन ट्याक्सी कर्ज काढुन पण घ्यायची पण ऐपत नाही हे कोणाला खरे वाटेल काय. त्यांना सरकारने फुकट नवीन ट्याक्सी द्यावी असे वाटते. नाहीतर आहेतच संप करायला तयार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा