Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझे आवडते प्रेरणावाक्य

त
त्रास
Mon, 02/16/2009 - 10:31
🗣 170 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32373 वाचन

💬 प्रतिसाद (170)
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 02/16/2009 - 10:33 नवीन
FTP
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/16/2009 - 10:36 नवीन
तुम्हाला FTP च्या ऐवजी WTF म्हणायचं आहे का? ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 02/16/2009 - 16:12 नवीन
TTF आवडेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टवाळ कार्टा Tue, 09/27/2016 - 07:13 नवीन
हे FTP आणि TTF म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/16/2009 - 18:38 नवीन
माझी बरीच वाक्यं आवडती आहेत. त्यातली दोन... ०१. "Nothing in this world is Black or White. Everything is Grey, with varying Shades" ..... मी ०२. ................. दुसरं वाक्य माझ्या खवमधे सुरूवातीला दिलं आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
क
कुंदन Tue, 02/17/2009 - 12:20 नवीन
माझ्या खवमधे सुरूवातीला दिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक पाचलग Tue, 02/17/2009 - 14:27 नवीन
पण सर्वात साधे आणि सोपे माझे आवडते वाक्य म्हणजे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
व
विनायक प्रभू Sun, 09/06/2009 - 13:21 नवीन
बात है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुधीर काळे Fri, 09/04/2009 - 12:23 नवीन
माझ्या मनावर कायमचे कोरले गेलेले बोधवाक्य आहे: थोर मनें कल्पनांबद्दल चर्चा करतात, सर्वसाधारण मनें घटनांबद्दल चर्चा करतात व क्षुद्र मनें (इतर) लोकांबद्दल चर्चा करतात. (Great minds discuss ideas, average minds discuss events and mean minds discuss people.) हे बोधवाक्य नाथानी स्टील या भंगार विकणार्‍या कंपनीच्या विद्याविहार स्टेशनच्या बाहेरच्या बोर्डावर मी मुकुंद कंपनीच्या कुर्ल्याच्या फॅक्टरीत काम करीत असताना वाचले होते. ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
अ
अवलिया Mon, 02/16/2009 - 10:33 नवीन
काय त्रास आहे हा! --अवलिया
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 02/16/2009 - 10:41 नवीन
नाना तुमचं प्रेरणावाक्य फारच छान आहे ;) !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Wed, 02/18/2009 - 09:56 नवीन
नाना तुमचं प्रेरणावाक्य फारच छान आहे
ह्या वाक्याने तुम्हाला प्रेरणा मिळते मैत्र साहेब ? आयला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
प
प्रकाश घाटपांडे Mon, 02/16/2009 - 10:40 नवीन
आमाला प्रेरना देनारे वाक्य म्हंजी जो जे वांछील तो ते लाहो| प्रानीजात प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे ज्… Mon, 02/16/2009 - 10:43 नवीन
प्रेरणेच्या बापाने प्रेरणेचा हात आमच्या हातात देऊन म्हणावं "आजपासुन प्रेरणा तुमची"! :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/16/2009 - 10:45 नवीन
(माझ्या) विक्षिप्तपणाचं समर्थन करणारं बर्ट्रांड रसलचं वाक्य: Do not fear to be eccentric in opinion, for every opinion now accepted was once eccentric. अदिती
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 02/16/2009 - 16:49 नवीन
वाह! क्या बात है! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Mon, 02/16/2009 - 10:47 नवीन
आमचे आवडते प्रेरणा वाक्य - सोल्जर नेव्हर क्विटस् तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भिडू Mon, 02/16/2009 - 14:53 नवीन
बचेंगे तो और लढेंगे - दत्ताजी शिंदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नीधप Mon, 02/16/2009 - 10:48 नवीन
लॅव्हिश इज व्हल्गर! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 02/16/2009 - 10:52 नवीन
टूमारो नेव्हर कम्स (म्हणुन आजचे काम आजच करा...उद्यावर ढकलू नका)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 02/16/2009 - 11:34 नवीन
माझे आवडते प्रेरणावाक्य - असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणराव Sun, 09/06/2009 - 12:55 नवीन
माझेही तेच.... असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!! .....आमचा हरी असतोच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/16/2009 - 11:40 नवीन
हाताच्या रेषांवर विसंबून राहू नका, ज्यांना हातच नसतात त्यांनाही भविष्य असतं. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 02/16/2009 - 12:11 नवीन
हाताच्या रेषांवर विसंबून राहू नका, ज्यांना हातच नसतात त्यांनाही भविष्य असतं. काका हे प्रेरणावाक्य आवडलं. आणि पटलं ही. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
परिकथेतील राजकुमार Mon, 02/16/2009 - 12:15 नवीन
>>हाताच्या रेषांवर विसंबून राहू नका, ज्यांना हातच नसतात त्यांनाही भविष्य असतं. == ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रकाश घाटपांडे Mon, 02/16/2009 - 12:22 नवीन
ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?
अहो ते हस्तलाघव नाही दाखवल तर भविष्य अवघड आहे. म्हजी हाताने कष्ट करावे आन आपल भविष्य आपल्या हातात ठेवाव म्हन्तोय मी. म्हन्जे भविष्याची चिंता नको प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
इ
इनोबा म्हणे Mon, 02/16/2009 - 12:25 नवीन
ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ? अशा वेळी फक्त वर्तमानाचाच विचार करावा(आणि तोच केला जातो). भविष्यात 'गैरसोय' होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी. ;) -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/16/2009 - 12:36 नवीन
ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ? त्यांनी नाडी वापरावी! ;-) नायतर कागदावर चौकटी मारून ग्रहांना बोल लावावेत! अदिती (जोशी) :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
परिकथेतील राजकुमार Mon, 02/16/2009 - 12:46 नवीन
>>त्यांनी नाडी वापरावी ==हम्म्म्म अशा कामात नाडी सुद्धा उपयोगी पडते असे ऐकुन होतोच मी ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रकाश घाटपांडे Mon, 02/16/2009 - 12:50 नवीन
नायतर कागदावर चौकटी मारून ग्रहांना बोल लावावेत!
ग्रहांना बोल लावतान शनीचा प्रताप शामभट्टाला ही चुकला नाही. नामांकित जोशी लाही त्याचा फटका बसतो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पर्नल नेने मराठे Sat, 09/05/2009 - 07:56 नवीन
ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
परिकथेतील राजकुमार Mon, 02/16/2009 - 12:44 नवीन
वरील दोन्ही अनुभवी सल्ल्यांबद्दल शतश: आभार __/\__ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
न
निखिलराव Tue, 02/17/2009 - 11:18 नवीन
काका मस्तच..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
संदीप चित्रे Wed, 02/18/2009 - 20:37 नवीन
खूप छान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अभिज्ञ Mon, 02/16/2009 - 12:27 नवीन
"POOR PAST IS NO EXCUSE FOR POOR FUTURE" अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/16/2009 - 12:49 नवीन
"POOR PAST IS NO EXCUSE FOR POOR FUTURE" हम्म! हे बहुतांशी खरं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ज
ज्याक ऑफ ऑल Mon, 02/16/2009 - 12:39 नवीन
First Deserve ... then Desire !! तर्र टर्र्या ...
  • Log in or register to post comments
प
प्राची Mon, 02/16/2009 - 12:53 नवीन
"The dreams are not what you see in sleep.Dreams are the things which do not let you sleep" -by Dr.A.P.J.Abdul kalam
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 02/16/2009 - 23:32 नवीन
हे प्रेरणा देणारे वाक्य खुप आवडले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची
म
मनीषा Mon, 02/16/2009 - 13:47 नवीन
Yesterday was History , tomorrow is Mistry , today is gift for us ... so it is called Present .
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/16/2009 - 13:48 नवीन
वा वा क्या बात है ! सुंदर अती सुंदर ! * पण मनिषा ह्यांचा अर्थ काय ओ :? * अर्थ येथे हलके च घ्या असे आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
ब
ब्रिटिश Mon, 02/16/2009 - 13:51 नवीन
तदबीर से बीगडी हुई तकदीर बनाले अपनेपे भरोसा है तो ईक डाव लगाले मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Mon, 02/16/2009 - 14:21 नवीन
१. बचेंगे तो औरभी लढेंगे २.भीक नको पण कुत्रे आवर ३.आज ऑफिसला सुट्टी आहे ४.सगळ्यांना सगळं जमतं असं नाही, प्रत्येकाची वेगळी खुबी असते ५. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/16/2009 - 14:22 नवीन
वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ... भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 02/16/2009 - 14:24 नवीन
वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ... भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा =)) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
क
कलंत्री Mon, 02/16/2009 - 14:23 नवीन
सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानिले बहुमता. ( तुकाराम महाराज). एका गोष्टीची खंत वाटली की कोणालाही संस्कृत अथवा मराठी प्रेरणावाक्य सुचले नाही???
  • Log in or register to post comments
न
नीधप Mon, 02/16/2009 - 14:59 नवीन
त्याबद्दल आता तुम्ही काय करणार? शेळीचे दूध की उपवास? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कलंत्री Mon, 02/16/2009 - 15:07 नवीन
उपवास एक शस्त्र आहे आणि त्याचा अनिर्बंध वापर ते शस्त्र बोथट बनवितो. अशा लेखाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगळा धागा सुरु केला की झाले. मराठीत किती तरी चांगले बोधवाक्ये आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. कोणीतरी सुरवात केली पाहिजे. अशा वाक्यांचा पाऊस पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप Mon, 02/16/2009 - 15:12 नवीन
तुम्ही पाडा की पाऊस. कोणीतरी केले पाहिजे म्हणत खंत खंत का खेळताय? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/16/2009 - 15:15 नवीन
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे। आणि हेच संस्कृतमधून: उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै: ! न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगा:! मराठी अर्थः नेहमी कार्यरत रहिल्यामुळेच कार्ये सफळ होतात्,केवळ स्वप्ने पाहण्यामुळे नाही.जसे झोपलेल्या सिंहाच्या मुखात स्वतःहुन शिकार प्रवेश करत नाही.त्यासाठी सिंहाला प्रयत्न करावे लागतात. (संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ उर्मिलाच्या खरडवहीतून साभार) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा