Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझे आवडते प्रेरणावाक्य

त
त्रास
Mon, 02/16/2009 - 10:31
🗣 170 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
32373 वाचन

💬 प्रतिसाद (170)
स
स्थितप्रज्ञ Tue, 09/27/2016 - 15:37 नवीन
तुला हे जमणारच नाही.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 09/27/2016 - 15:45 नवीन
Sell your brain and brawn to the highest bidder but never put the price tag on your heart and soul.. अब्राहम लिंकनच्या पत्रातून(हे पत्र अभाहम लिंकनचे नाही असा एक प्रवाद आहे)..
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 09/27/2016 - 20:05 नवीन
"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका." "If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks." या वाक्याने माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकला आहे. जगाने मला काय दिलं यापेक्षा मी जगाला काय देऊ शकलो याचा हल्ली मी जास्त विचार करतो. वरील वाक्य सतत मनन करत राहिल्यामुळं एक म्हणजे आपण गरुड आहोत (असामान्य आहोत) हा आत्मविश्वास नेहमी जागृत राहतो. आणि दुसरं म्हणजे अल्पसंतुष्टता येण्याचा धोका राहत नाही.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 09/28/2016 - 10:42 नवीन
एक तुच्छताभाव आहे यात तुम्हाला का नाही जाणवला याच नवल वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Wed, 09/28/2016 - 19:19 नवीन
ते तुम्ही बदकांना तुच्छ समजण्या - न समजण्यावर अवलंबून आहे. गरुड आणि बदक, दोन्ही आपापल्या जागी निसर्गात योग्यच आहेत. बदक पोहण्यासाठी जास्त अनुकूल आहे, तर गरुड उंच भरारी घेण्यासाठी. पण नुसतेच तळ्यात डुंबत राहिले तर भरारी घेण्याचे स्वप्न हे फक्त दिवास्वप्न बनून राहू शकते. उंच उडता यावे यासाठी सम्यक परिश्रम घेतले नाहीत तर उडणार कसे? हे व्हाइसं व्हर्सा सुद्धा लागू आहे. एखाद्या गरुडाला उडत राहण्याचा कंटाळा आला आणि बदकासारखे पोहावेसे वाटले तर त्याला इतर गरुडांसारखे उडत राहून काय फायदा आहे? नाही का? बाकी या कोटचा उत्तम उपयोग मिपावरच करता येतो. आपला 'हुच्चभ्रूपणा' छानपैकी मिरवतापण येतो. कसा, ते मी तुम्हांला काय सांगू! ;-) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा गुरुवार, 09/29/2016 - 08:13 नवीन
माझे आकलन चुकीचे होते. तुम्ही आशय अचुक पकडला. तसा बघितल्यावर आवडला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गामा पैलवान Tue, 09/27/2016 - 20:07 नवीन
हे माझं आवडतं प्रश्नार्थक विधान आहे. हे प्रेरणावाक्य नव्हे. If you do not crap, you will die. Does it mean life is shit? सौजन्य : गामा पैलवान (दुसरं कोण!) -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/27/2016 - 21:41 नवीन
एकच ओ. आमच्या हिरोईनने सांगितलेले. "तुला आवडते तेच कर. शून्यातून सुरुवात कर पण तेच कर" आताशी कुठे पॉइंट झीरो पर्यंत आलीय लेव्हल.
  • Log in or register to post comments
ग
गावरान Wed, 09/28/2016 - 00:24 नवीन
ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Wed, 09/28/2016 - 15:32 नवीन
"हे जीवन सुंदर आहे"
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 09/28/2016 - 20:39 नवीन
झोपलास काय? चल काम कर ! माझ्या ऑफिस कॉम्प्युटरवर मी ठेवलेले स्क्रीन सेव्हर. नजर जाताच लगेच प्रेरणा मिळते आणि मी कामाला लागतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे गुरुवार, 09/29/2016 - 04:10 नवीन
If You Cannot Win A Game Change The Rules !
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 09/29/2016 - 04:32 नवीन
On a lighter note, आमचे जगातले सर्वात जास्त आवडते प्रेरणावाक्य म्हणजे "

चला आता बसू

" हे होय ;)
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे गुरुवार, 09/29/2016 - 06:58 नवीन
जीव खुश झाला . नवी मुंबईत येण्याचा काही विचार आहे का ? बसू या कोठेतरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/29/2016 - 12:24 नवीन
ब सा य चे ठ र व ले त र म ला प ण बो ल वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/29/2016 - 12:27 नवीन
if you can't convince them confuse them
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 09/29/2016 - 13:53 नवीन
अनेक आहेत. एक निवडणं कठीण. तरीही एनिग्माच्या अनेक आवडत्या काव्यांपैकी एका काव्याची ही ओळ नेहमीच शांतता देते. 'If you understand, or if you don't If you believe, or if you doubt There is a universal justice and The Eyes of Truth, are always watching you.' - Enigma
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 09/29/2016 - 14:23 नवीन
मांगो उसीसे। देता खुशीसे। कहता ना किसीसे।
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 09/29/2016 - 14:24 नवीन
मांगो उसीसे। देता खुशीसे। कहता ना किसीसे।
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/29/2016 - 17:20 नवीन
Amat Victoria Curam (Victory Loves Preparation)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा