जनातलं, मनातलं पुस्तक पाहीजे By chipatakhdumdum · Mon, 02/16/2009 - 19:00 ">Mon, 02/16/2009 - 19:00 · 1452 reads · 0 bookmarks Primary tabs बघा मला ' प्राचीन पुरूषोत्तम ' हे पुस्तक त्याच्या सर्व भागासहीत कुठे मिळेल. मी सुमारे ४० वर्षापूर्वी ते सर्व भाग वाचले होते. Log in or register to post comments कलंत्री 02/16/2009 - 19:10 आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे. Log in or register to post comments chipatakhdumdum 02/16/2009 - 23:35 बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत. पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता. वेळ नव्हता म्हणून नाद सोडला. Log in or register to post comments
कलंत्री 02/16/2009 - 19:10 आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे. Log in or register to post comments
chipatakhdumdum 02/16/2009 - 23:35 बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत. पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता. वेळ नव्हता म्हणून नाद सोडला. Log in or register to post comments
आपण अजून थोडी माहिती दिली तर पुण्यात चौकशी करता येईल. शक्यतो वरदा प्रकाशन कडे हे पुस्तक मिळायला हवे.
बहुतेक कथा पुराणातल्या होत्या, आणि मला आठवत की प्रकाशन मौज च होत.
पण मौज मध्ये विचारल तर तिथे जो पोरगा होता तो नीट उत्तर देत नव्हता.
वेळ नव्हता म्हणून नाद सोडला.