Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

te pan ek vay asta

A — ashwin joshi, Tue, 02/17/2009 - 04:07

प्रतिक्रिया द्या
3515 वाचन

💬 प्रतिसाद (12)
द
दशानन Tue, 02/17/2009 - 04:09 नवीन
>>>pudhchyaveli nakki lihin......plz yanda maf kara shroteho =)) नक्कीच माफ करु ! आता तुम्ही आमच्या सारख्यांना (म्हणजे मला) श्रोता समजलात त्यामुळे बरं का ;) * येथे मराठीतूनच लिहण्याच कायदा आहे, स्वारी तुमची मेंहनत फुकट जाणार.... !
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 02/17/2009 - 04:12 नवीन
मराठीत असली असती तर सुप्परहिट्ट झाली असती !! - (म्युट करुन एफ टीव्ही पहाणारा) आंद्या
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 02/17/2009 - 04:13 नवीन
(navin aslyamule marathi font thoda avghad gela ..pudhchyaveli nakki lihin......plz yanda maf kara shroteho) अश्वीनभाऊ "तातडीची सुचना" असे या कवितेत काही नसल्याने, तुम्ही लवकरच मराठीतुन टंकन करण्यात प्रभुत्व मिळवा व मगच तुमचे साहीत्य इथे लिहा. शुभेच्छा! काय म्हणता? ---------------------------------------- अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Tue, 02/17/2009 - 07:02 नवीन
इंग्रजी येतच नाही असे म्हटल्यावर वाचण्याचा आणि प्रतिक्रिया देण्याचा त्रास वाचला. मराठीत लिहिणे खरेच का अवघड आहे?
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 02/17/2009 - 07:18 नवीन
अश्विन आधी मराठी त टाक. हे अस वाचायला त्रास होतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/17/2009 - 08:59 नवीन
हे काय अगम्य लिहिले आहे ते कळत नाही. वरती कलंत्रींच्या प्रतिसादामुळे हे इंग्रजी असावे असे वाटते. कलंत्री खोटे बोलणार नाहीत अशी खात्री आहे. मराठीत असते तर प्रतिक्रिया अजुन चांगली देता आली असती. असो. --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 02/17/2009 - 10:58 नवीन
तो नविन आहे त्याला माफ करा..शिकेल...
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 02/17/2009 - 11:12 नवीन
"त्यांना आपले म्हणा..." पूर्वी, म्हणजे फारच पूर्वी, जेव्हा दूरदर्शन ही एकमेव वाहिनी आणि ती पण कृष्णधवल होती तेव्हा फिल्म्स डिव्हिजनची एक डाकुमेंटरी यायची. जाणकार रसिकांना आठवतच असेल. एकदम ते आठवलं. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/17/2009 - 11:41 नवीन
"याला जबाबदार कोण? तुम्ही, आम्ही की आपण सर्व?" याचीही आठवण झाली! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
घ
घाटावरचे भट Tue, 02/17/2009 - 11:45 नवीन
बरोबर आहे....यांना - आपलं - म्हणा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मीनल Tue, 02/17/2009 - 13:36 नवीन
"श्रोते हो"??????????? काहीच ऐकू आल नाही. `वाचक हो `म्हणायच आहे का तुम्हाला ?:? मीनल.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Sat, 02/21/2009 - 00:04 नवीन
प्रेषक शंकरराव ( मंगळ, 02/17/2009 - 19:13) . ...फोकलीच्या टंकता येत नाही सबब देउ नको. हेच विंग्रजी कमी जास्त फरकाने मराठी साठी टंक... ते पण एक वय असत दिवसभर पाळण्यात झोपायच सगळ्यांकडुन कौतूक करुन घ्यायच ते पण एक वय असत हाफ चड्डीत घभर फिरायच आईची नजर चुकवून डब्यातल खायच ते पण एक वय असत मूलींच्या स्र्कॅपबुक्स भरायच आणी तरी ही त्यांच्याशी बोलायला लाजायच ते पण एक वय असत घरी खोटे बोलुन पिक्चरला जायच आवाच म्युट ठेवून एफटीव्ही पहायच ते पण एक वय असत तिच्यावरच प्रेम तिला सांगून टाकायच तिच्या उत्तराची वाट पहात रात्रंदिवस झुरायच ते पण एक वय असत आता छोकरी नंतर नौकरीच्या मागे लागायच पॅकेजच्या विचार करर एमएस ची स्वप्न पाहायच ते पण एक वय असत लग्नाच्या डोमानिअन स्टेटस आधी तारुंण्याच्या टोटल ईंडिपेंडेंन्स आठवायच्या आई आनी बायकोत कितीही भांडण झाली तरी आपण मात्र शांत रहायच ते पण एक वय असत प्रिमीयमच्या चिंतेत रात्रभर जागायच शेयर मार्केट्च्या तालावर आप्ल्या इन्वेस्त्मेन्त्स ना नाचवायच ते पण एक वय असत आपल्या मुलाचे सगले हट्ट पुरवायच त्यांच्यासाठी स्थळ शोधतांना आपल तारुण्य आठवायच जोश्या शिंच्या ह्या वेळी फक्त... अन शेवटच कडव तुझ्यासाठी सोडल ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा