पाककृती
माहिती -२
By टारझन
·
Primary tabs
णमस्कार्स ,
मला पण चिकण तंदूरीची पाककृती हवी आहे . गेल्या वेळेस जेंव्हा मी चिकण तंदूर खाल्ला (की खाल्ली ? असो) होता , तेंव्हा मला ह्याची माहिती मिळाली णाही ...
फोटू इकडे पहा
धन्यवाद ,
त्रासप्राप्ती
तुला ज्या डिशची माहिती हवी होती, तिचा फोटो तरी टाकायचा ना...
माहिती आहे ना तुला पाकृ मधे फोटो कंपलसरी आहे
--अवलिया
मग टारु बाळ खाल्लिस का तंदुरी रविवारी ?
कि फ्कस्त फोटु लावलाय्सा
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
गेल्या वेळेस जेंव्हा मी चिकण तंदूर खाल्ला (की खाल्ली ? असो) होता
टार्या, एक तुलाच फक्त तंदूर (पक्षी: भट्टी, जसपाल नव्हे) खाऊन, तो पचवून (औषधं वापरून का होईना) पुढे जिवंत रहाणं शक्य आहे! ;-)
अन्य प्रतिक्रिया: छप्परफाड! :D
अदिती
=P~ =P~ =P~ =P~
फोटु बघुन तोंडाला पाणी सुटल टार्या मेल्या कुट फेड्शील हे पाप
अवांतर जर तुला चिकण तंदूर खायचा असेल तर मोह्हंमद अली रोडवर रहमानिया मधे भेट षॉलिड तंदुर भेटते
=P~ =P~ =P~ =P~
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
रहमानिया हाटेल
तिथे रहेमाणी किडे वळवळतात म्हणे ... आता "कशात ?" असे विचारणार्याला उत्तर सरळ शब्दात उत्तर दिले जाईल . ...
णाणांच्या सुचणेचे पालण केलेले आहे .. आम्ही णेहमी रुल्स ऍड (की ऐंड ? असो) रेगुलेश्यण्स पाळतो ..
णाणांच्या सुचणेचे पालण केलेले आहे .. आम्ही णेहमी रुल्स ऍड (की ऐंड ? असो) रेगुलेश्यण्स पाळतो ..
ढण्यवाध.... पारच गुनी (की फारच गुणी) रे तु
--अवलिया
बर्याच दिवसांनी टार्या पेटलाय. मजा आली (की आला? ;) )
बिपिन कार्यकर्ते
टा-या पेटलाये म्हनजे त्या डीशला तंदूरी टारजन की (टारजन तंदूरी) म्हणावे काय ? ;-)
(बालीश आणी बाळबोध )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
अण्या भाय तु काय पण बोल..
पण ह्या पेटलेल्याला शांत कर नाहि तर
हा हा कार होईल या भुतलावरुन कोंबडी नावाचा पक्षी सद्युश्य प्राणी नाहिसा होईल
टार्या च्या पुढे :& :SS :SS
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
पण तुला कोंबडी पासुन केलेल्या चिकन तंदुरीची माहिती हवी आहे का कोंबड्यापासुन केलेल्या ?
अवांतर :- असे प्रश्न फक्त शाकाहारी माणसालाच पडतात का ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
ओहोहो! जबरा फोटू रे!
आपला,
(तंदूरप्रेमी) तात्या.
आज मन्गळवार .. आणि त्यात असला फोटू... टार्या तळमळवलेस... बुधवार फुकट घालवणार नाही.
आनि तंदूरीच्या खाली काय बांधलय म्हनायचं? बटाटे बांधलेत काय?
चिकण प्रेमी,
सालो
आम्ही फकस्त सुद्ध मराठी बोलती.
बटाटे बांधलेत काय?
नाय वो ते तर मुंडके हाय
सालो राव
**************************************************************
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||