Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अडगळीतल्या काही कविता.

र — रामदास, Tue, 02/17/2009 - 14:46

प्रतिक्रिया द्या
5015 वाचन

💬 प्रतिसाद (17)
य
यशोधरा Tue, 02/17/2009 - 14:47 नवीन
>>आयुष्यानी सोडवून घेतलं स्वत:ला. आईनी अंगावरून सोडवावं बाळाला तसंच. सही!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/17/2009 - 14:48 नवीन
दहा वेळा कापूनही परत परत उगवणार्‍या लोचट चामखीळीसारखं . नविन वर्षं परत दारात. जबरदस्त.... कल्पना! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/17/2009 - 14:51 नवीन
मस्त रामदास शेट --अवलिया भेटण्यासाठी तुला तैयार होतो पण तुझे फर्मान आले, साद नाही
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 02/17/2009 - 14:51 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद Tue, 02/17/2009 - 14:51 नवीन
दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला भेटावं औपचारीक . तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. हे छानच...पटलं...अगदी माझ्या मनातलीच गोष्ट तुम्हाला कशी कळली ? :-( -स्मिता
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 02/17/2009 - 14:54 नवीन
जोरदार.. तीनही कविता छान. १ आणि ३ विशेष ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 02/17/2009 - 14:55 नवीन
लवकर बाकीच्या ९७ येउ दे! पाणी प्यायला देता व भांड्यात एकच घोट? :-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 02/17/2009 - 18:09 नवीन
दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला भेटावं औपचारीक . तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. क्लासिक..! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 02/17/2009 - 18:26 नवीन
सगळ्याच आवडल्या. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/17/2009 - 18:28 नवीन
खास रामदास टच!! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 02/17/2009 - 18:46 नवीन
तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. आवडलं...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 02/18/2009 - 00:48 नवीन
जबरदस्त कविता.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 02/18/2009 - 01:18 नवीन
आणि श्वास अडकवणार्‍याही. साहिरच्या तल्खियाँची आठवण करून देणार्‍या ..". ...गुजर रही है कुछ इस तरहा से जिंदगी जैसे , इसे किसी सहारेकी आरझू भी नही .."च्या जातीच्या. कसलेही संदर्भ नसूनही - कदाचित नसल्यामुळेच - प्रत्येकाला आपापल्या आयुष्यातल्या कोड्यांबद्दल विचार करायला लावणार्‍या.
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 02/18/2009 - 14:42 नवीन
कविता आवडल्या, सोनाली
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 02/19/2009 - 06:39 नवीन
छान आहेत कविता.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 02/19/2009 - 14:56 नवीन
कविता. अधिक काय लिहावे? रग्गेल दोडका ते आजकाल स्वतःलाच दूरच्या दुखणाईत नातेवाईकासारखे औपचारिक भेटणार्‍या तुमच्या अनुभवांची, लेख-कवितांची रेंज विलक्षण आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Tue, 08/19/2014 - 11:29 नवीन
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त व्यक्तता! __/\__
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा