तो बेत कालचा मुळीच ठरला नव्हता
💬 प्रतिसाद
(5)
स
सुक्या
Tue, 02/17/2009 - 21:41
नवीन
=))
शेवटी घेतली कॉफी मी या करता
उतार्यास घरी घोट ही उरला नव्हता
हे एकदम झकास. :))
तात्पर्य: घरी एखादा खंबा रीजर्व राहु द्यावा. अडीअडचणीला कामास येतो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
- Log in or register to post comments
स
सुप्रिया
Wed, 02/18/2009 - 12:04
नवीन
एवढ्यात काही "केश्या" लिहिले नाही
एवढ्यात कुणी कवी भादरला नव्हता
हे मस्तच् !
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Wed, 02/18/2009 - 12:38
नवीन
एवढा कधी मी टल्ली नव्हतो किंवा
एवढा कधी पण पाय घसरला नव्हता
=)) =))
हाण तिच्यायला
झकास
___________________________________________________
(अजुन पर्यंत टल्ली न झालेला ) घाशीराम कोतवाल
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Wed, 02/18/2009 - 13:22
नवीन
गुरुवर्य,
मस्तच...
आंबोळी
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 02/18/2009 - 14:26
नवीन
(खुद के साथ बातां : जरा दारूत वाहून गेल्यासारखं वाटतंय का? :? )
चतुरंग
- Log in or register to post comments