Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धाबडधिंगा थांबणार?

क
किरण जोशी
Wed, 02/18/2009 - 09:28
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1718 वाचन

💬 प्रतिसाद (3)
न
नितिन थत्ते Wed, 02/18/2009 - 09:42 नवीन
टी २० मध्ये हे प्रकार चालू आहेत म्हणून ठीक. क्रिकेटच्या सामन्यात ही थेरं चालू झाली की आम्ही निषेध करू. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 02/18/2009 - 14:17 नवीन
अहो, कसली आलीये उच्च संस्कृती ! संस्कृतीसंरक्षकांचे चाळे पहातोच आहोत ना आपण कर्नाटकात आणि नंतर व्हॅलेंटाईन डे ला ! जे लोक संस्कृती जपण्याचा आव आणतात ते तर खरे ढोंगी असतात. त्यांना सर्व मजा हवी असते पण कांगावा मात्र संस्कृती रक्षणाचा. त्यापेक्षा नव्याचे खुल्या मनाने स्वागत करणारे जास्त प्रामाणिक वाटतात. चिअरबाला नाचताना चालत नाहीत आणि हिंदी सिनेमातले उत्तान नाच आणि हिडिस हावभाव मोठ्या चवीने बघायला आवडतात. वारे उच्च संस्कृती !!!
  • Log in or register to post comments
क
किरण जोशी गुरुवार, 02/19/2009 - 03:06 नवीन
तुमचे म्हणणे मान्य, पण, खुल्या मनाने (मनात नसणारे)मान्य केले तर आपण शस्त्रे गाळली असेच म्हणावे लागेल. चिअर्सगर्लचा मुद्दा असो वा व्हॅलेंटाईन डे चा.. हे सर्व टाकऊ असे माझेही म्हणणे नाही.. नव्याचे स्वागत खुल्या मनाने झालेच पाहिजे.. पण, जुने टिकवून... आपल्याला काय वाटते...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा