Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकरांसाठी काही उपयुक्त पुस्तकं

आ
आम्हि
Wed, 02/18/2009 - 19:53
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4297 वाचन

💬 प्रतिसाद (19)
म
मुक्तसुनीत Wed, 02/18/2009 - 20:11 नवीन
या धाग्याबद्दल आभारी आहे. तुम्ही दिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके वाचली आहेत. त्यातील गुणांबद्दल अंशतः सहमत आहे. या पुस्तकांबद्दल तक्रार करायचीच तर अशी की अशा प्रकारच्या पुस्तकांमधे गोष्टी जरूरीपेक्षा जास्त सोप्या केलेल्या असतात की काय ? प्रासादिकता हा गुण महत्त्वाचा आहेच ; पण आपला विचार लोकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचवताना , आपल्या विचारांच्याबाहेरही काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात असे ही पुस्तके फार खुलेपणी सांगत नाहीत. पण , "सेल्फ्-हेल्प" अशा स्वरूपाच्या , प्रॅक्टीकल माहितीच्या पुस्तकांचे स्वतःचे असे एक स्थान आहे. पुन्हा एकदा , या धाग्याबाबत आभार.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 02/19/2009 - 09:45 नवीन
>>त्यातील गुणांबद्दल अंशतः सहमत आहे. >>या पुस्तकांबद्दल तक्रार करायचीच तर अशी की अशा प्रकारच्या पुस्तकांमधे गोष्टी जरूरीपेक्षा जास्त सोप्या केलेल्या असतात की काय ? मुसुरावांशी सहमत आहे. त्यांनी सेल्फ हेल्प पुस्तके म्हटले आहे.. आम्ही त्यांना अक्कल शिकवणारी पुस्तके म्हणतो. वाचवले जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विजुभाऊ गुरुवार, 02/19/2009 - 15:24 नवीन
मॅजीक ऑफ थिन्किन्ग बीग. हे मराठीतही उपलब्ध आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
आ
आम्हि Fri, 02/20/2009 - 04:23 नवीन
हो . ह्याचा उल्लेख राहिलाच होता करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
श्रेया Sat, 02/21/2009 - 08:07 नवीन
लेखकाचे नाव द्यावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आम्हि Sat, 02/21/2009 - 12:23 नवीन
Magic of Thinking Big -David Schwartz
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रेया
प
प्राची गुरुवार, 02/19/2009 - 09:41 नवीन
सुधा मुर्तींची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत,त्यातून नेहमीच काहितरी नवीन शिकायला मिळते.स्वतःला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी ही पुस्तके जरूर वाचावीत.सुधा मुर्तींनी त्यांना आलेले अनुभव छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात सांगितले आहेत.त्यांची काही पुस्तके: 1.The Magic Drum and Other Stories 2.Mahashweta 3.Dollar Bahu 4.Wise and Otherwise 5.The Old Man and His God 6.How I Taught My Grandmother to Read and Other Stories 7.Gently Falls The Bakula 8.अस्तित्त्व वीणा गवाणकर यांचे 'एक होता कार्व्हर' हेसुद्धा प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/19/2009 - 15:25 नवीन
सुधा मूर्तींची पुस्तके एकदा वाचायला बरी वाटतात. पण नन्तर सर्व पुस्तकात तोच तोच पणा येतो. एक पुस्तक वाचले तर नन्तरची पुस्तके प्रेडीक्ट करता येतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची
श
श्रेया गुरुवार, 02/26/2009 - 08:22 नवीन
मराठी अनुवाद आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/19/2009 - 11:52 नवीन
राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे. पुस्तक वाचनिय (आणि संग्रहणीयही) आहे. पण बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करून लिहीतात. त्यापेक्षा ना. स. इनामदारांची पुस्तके जास्त भावतात. बाबासाहेबांच्या पुस्तकात प्रत्येक घटनेचे पान न् पान वर्णन आणि तिथि, वार, वेळ ह्याचे अचुक वर्णन आपल्याला पुस्तकाला खिळवून ठेवते. फॉर हिअर, ऑर टू गो. अपर्णा वेलणकर, मेहता पब्लिशिंग हाऊस हे पुस्तकही वाचनिय आहे. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
स
स्वातीदेव गुरुवार, 02/19/2009 - 19:43 नवीन
चांगला धागा आहे. Rich Dad Poor Dad, एक होता कार्व्हर, मी पण वाचले आहेत. चांगली पुस्तके आहेत ही.
  • Log in or register to post comments
श
श्रेया Sat, 02/21/2009 - 08:03 नवीन
आपण दिलेल्या पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे काय ?
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 02/21/2009 - 08:34 नवीन
मराठीतून इंग्रजी असा प्रवास कधी सुरु होणार आहे? मराठीतही अनेक नामांकित लेखक असताना मराठीतील पुस्तके इंग्रजीत असा प्रवास कधी सुरु होईल? कमीत कमी इतर भारतीय भाषेततरी ही पुस्तके जावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रेया
आ
आम्हि Sat, 02/21/2009 - 11:30 नवीन
खरच चांगला विचार आहे. घ्यायचे का एखादे पुस्तक इंग्रजीत अनुवादित करायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विंजिनेर Sat, 02/21/2009 - 11:41 नवीन
तेंडुलकरांसारख्या दिग्गजांची नाटके इतर भाषांमधे गेली आहेत की('सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल' आणि 'शांतता..' तर नक्कीच, 'गिधाडे' सांगता येत नाही). झालंच तर, सावंतांच्या 'राधेय' ची पण अनेक भाषांतरे झाली आहेत. इतरही काही असतील. पण दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच. -- अक्षरास हासू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
स
सातारकर गुरुवार, 02/26/2009 - 11:22 नवीन
ह्या वरच्या यादीत पुरुष देखील येत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
अ
अजय भागवत Sat, 02/21/2009 - 15:51 नवीन
सी के प्रल्हाद ह्यांचे "द न्यु एज ऑफ इनोव्हेशन" हे मला अलिकडे आवडलेले एक पुस्तक. मध्यंतरी सायकॉलजी वरची पुस्तके वाचायचा कल वाढला होता तेव्हा आवडलेले पण फारसे न समजलेले पुस्तक- "कॉग्निशन इन द वाइल्ड" हचिन्स.
  • Log in or register to post comments
श
शुभान्कर Sat, 02/21/2009 - 17:53 नवीन
ह.मो.मराठे. -बाल़कांड्,पोहरा रविन्द्र पिंगे-सर्वोत्तम तोतोचान सध्या एवढीच. अजून बरीच आहेत. बाकी नंतर
  • Log in or register to post comments
त
त्रास गुरुवार, 02/26/2009 - 11:15 नवीन
ब्लिंक वाचा माल्कम ग्लडवेल चे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा