काव्यप्रसववेदना
💬 प्रतिसाद
(4)
प
प्राजु
Fri, 02/20/2009 - 19:16
नवीन
प्रसवलं काव्य एकदाचं. छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Fri, 02/20/2009 - 19:19
नवीन
अभिजित.. सॉरी... इथे प्रतिसाद न देताच विडंबन पोस्ट पण केले.
कविता मस्तंच आहे. आवडली!
-अनामिक
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 02/21/2009 - 02:55
नवीन
प्रामाणीक प्रयत्न आवडले.
पुढल्या वेळेला मिपावरील परसिद्ध दाई, दागदर यांचा सल्ला घ्या. अन द्या लवकर पेढे/बर्फी दुसर्याचे ;-)
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 02/21/2009 - 10:47
नवीन
आमाला हासवु नका राव! http://www.misalpav.com/node/6131#comment-92190
प्रकाश घाटपांडे
- Log in or register to post comments