Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाल फितीचा कारभार.

ढ
ढ
Mon, 02/23/2009 - 11:53
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2848 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
परिकथेतील राजकुमार Mon, 02/23/2009 - 12:21 नवीन
स्व.कॅप्टन सुनील चौधरी यांच्या वडिलांना वाटलं की आपल्या मुलाचा अधिक सन्मान करता आला असता का? अरे ज्यांच्या शौर्याबद्दल आणी मातृभुमीसाठी त्यांनी केलेल्या असीम बलीदानाबद्दल खुद्द स्वर्गात देव देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत असतील, त्या शुरवीर हुतात्म्यांसाठी ह्या नादान नालायक आणी हिजड्या सरकार कडुन कौतुकाची अपेक्षा कशासाठी? ह्या नालायकांनी दिलेल्या पुरस्कारानी उलट त्या पवित्र आत्म्यांच्या बलीदानाची किंमत कमी होईल, आत्मा तडफडेल त्यांच्या ह्या बायल्या आणी भ्रष्टाचारी राजकारण्यांनकडुन स्वतःचे कौतुक करुन घेताना ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 02/23/2009 - 12:24 नवीन
हेच म्हणतो Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वेताळ Mon, 02/23/2009 - 12:29 नवीन
देशप्रेमी व देशासाठी बलिदान करणार्‍यांकडुन जर हे राष्ट्रियत्वाचा दाखला मागत असतील तर ह्याना लाथा घालुन हाकलले पाहिजे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 02/23/2009 - 19:18 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
च
चतुरंग Mon, 02/23/2009 - 19:38 नवीन
नागरिक असण्याचा मला अभिमान आहे,पण त्याच्या वडिलांना, जे अजूनही सेनेत सेवेत आहेत, असले पत्र पाठवणारे लोक ज्या देशात आहेत त्या देशाचा नागरिक म्हणून आज शरमेने माझी मान खाली झुकली! ह्या नीच लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जास्तीतजास्त कडक शासन व्हायला हवे!! X( शहीद सुनील, मला माफ कर असेही मी म्हणू शकत नाहीये!! :( (विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती काय वेगळी असेल??) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 02/24/2009 - 05:57 नवीन
सहमत आहे. असच काहिसे शहिद कॅप्टन संदीप याच्या वडिलांच्या बाबतित झाले नाहि का? केरळ च्या मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली तेंव्हा बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
श
शितल Mon, 02/23/2009 - 22:48 नवीन
ही बातमी वाचुन इतका त्रागा झाला आहे ज्यांच्यावर ओढावली असेल त्यांच्या मनाला काय वाटले असेल, विचार केला तरी संताप होतो नुसता. X( ज्यांनी कोणी "तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध करा "हा आदेश काढला असेल त्यांना फक्त दहशवाद्यांच्या पुढे एकदा सोडले पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 02/24/2009 - 00:37 नवीन
हे असले लोक भारतात आहेत ह्याची मला लाज वाटते. पैशापायी कागदोपत्री म्रुत दाखवलेल्या लोकांना 'तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा काय' असे विचारणार्‍या कारकुंड्याचा कथा मी ऐकल्या आहेत. परंतु एका शहिदाच्या कुटुंबीयांना 'तुम्ही भारतीय आहात हे सिध्द करा' असे सांगणार्‍या नालायकाला 'तु तुझ्या बापाचाच मुलगा आहे हे अगोदर सिध्द कर' असे सांगावे वाटते. देशासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या हुतात्म्याच्या कुटंबीयावर हे पाहण्याची वेळ यावी ह्यासारखे दुर्दैव ते कोणते. अशा बातम्या वाचल्या की मला लाज वाटते. (लज्जित) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sun, 02/13/2011 - 05:02 नवीन
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप चे काका मोहनन यांनी गुरुवारी दि. ३ फेब रोजी दिल्लीत कसाबला फाशी देण्यास विलंब होत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यादृष्टीने केंद्र वा राज्य सरकारकडून पावले उचलली जात नसल्याने ते संतप्त झाले होते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी संसदेसमोर विजय चौकात स्वतःला पेटवून घेतले. त्यात ते 95 टक्के भाजले होते. गंभीर भाजल्यामुळे शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. http://www.esakal.com/esakal/20110206/5178963974011383449.htm तसेच भारत आता हळुहळु अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश म्हणुन अस्तित्वास येऊ पहात आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा